बाबर आझमकडे पुन्हा कर्णधारपद... 'या' खेळाडूने निवडली विश्वचषकातील फ्लॉप XI
Sreesanth picks World Cup 2023 Flop XI : आयसीसी विश्वचषकात कोणता संघ पटकावणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलीय. टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय.
Nov 16, 2023, 05:15 PM ISTIND vs AUS : जड्डूने केला स्मिथचा टप्प्यात कार्यक्रम, विकेट पाहून कोहलीही झाला थक्क; पाहा Video
India vs Australia, Cricket World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) याने घातक गोलंदाजीचं प्रदर्शन करत तीन प्रमुख फलंदाजांना बाद केलं. त्यात स्मिथची (Steven Smith) विकेट खास राहिली.
Oct 8, 2023, 04:48 PM ISTAUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!
Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
Sep 27, 2023, 09:36 PM ISTIND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!
IND vs AUS Rajkot 3rd ODI : भारतात सामना होत असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागला. अशातच सामन्यातील एक व्हिडीओ (Virat kohli funny Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 27, 2023, 04:52 PM ISTभारतीय प्रेक्षकांनी उडवली स्टीव्ह स्मिथची खिल्ली; विराट कोहली म्हणाला..
मी भारतीय प्रेक्षकांच्यावतीने स्मिथची माफी मागतो.
Jun 10, 2019, 10:43 AM ISTआयपीएल 2019 | राजस्थानचा मुंबईवर ५ विकेटने विजय
राजस्थानचा कॅप्टन स्टीव स्मिथने सर्वाधिक नॉटआऊट ५९ रन केल्या.
Apr 20, 2019, 08:04 PM ISTआयपीएल 2019 | राजस्थानला विजयासाठी १६२ रनचे आव्हान
मुंबईकडून सर्वाधिक ६५ रन क्विंटन डी कॉकने केल्या.
Apr 20, 2019, 06:05 PM ISTआयपीएल 2019 | राजस्थान विरुद्ध मुंबई, राजस्थानचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
राजस्थानने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 20, 2019, 04:11 PM ISTvideo :...आणि स्मिथ ओक्साबोक्शी रडला
द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसामन्यादरम्यान बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने आज पत्रकार परिषद घेतली. बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्याने यावेळी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले.
Mar 29, 2018, 02:41 PM ISTस्मिथ, वॉर्नरला शिक्षा झाली ते योग्यच झाले - सचिन तेंडुलकर
द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टेंपरिंग प्रकरणी दोषी ठरलेल्या खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलीये. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आलीये. तर कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये
Mar 29, 2018, 12:34 PM ISTआयपीएलमध्ये नाही खेळणार स्मिथ आणि वॉर्नर
बॉल कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदी घालण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उप कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएलच्या ११व्या हंगामात खेळणार नाहीयेत. येत्या ७ एप्रिलपासून आयपीएलच्या घमासानाला सुरुवात होतेय. स्मिथ आणि वॉर्नर यांचा सहभाग नसल्याने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद सनरायजर्स संघाना मात्र मोठा फटका बसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज स्मिथ आणि वॉर्नरबाबत निर्णय़ जाहीर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये.
Mar 28, 2018, 02:27 PM ISTबॉल टेंपरिंग : स्मिथ-वॉर्नरवर एका वर्षाची तर बेनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी
द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय जाहीर केलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये.
Mar 28, 2018, 02:11 PM ISTऑस्ट्रेलियाने स्वत:चीच उडवली खिल्ली
बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक भूमिका घेत कसोटी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्राफ्ट यांना दोषी ठरवत आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघाबाहेर काढलेय. तर कोच डॅरेन लेहमन यांना क्लीनचिट देण्यात आलीये. बॉल टेंपरिंग प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर चहूबाजूंनी टीका होतेय. ही घटना इतकी गंभीर की ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही यात हस्तक्षेप करावा लागला.
Mar 28, 2018, 12:10 PM ISTक्रिकेट ऑस्ट्रेलियाची आपातकालीन बैठक, खेळाडू आणि कोचबाबत आज निर्णय
द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी मंगळवारी द. आफ्रिकेत आपातकालीन बैठक होणार आहे. या बैठकीत कोच डॅरेन लेहमन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदलँड यांच्यावर कारवाईसाठी मोठा दबाव आहे. कारण बॉल टेंपरिंग प्रकरणावरुन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सवर चहूबाजूंनी टीका होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने तर हे प्रकरण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीला काळिमा असल्याचे म्हटलेय.
Mar 27, 2018, 01:54 PM ISTबॉल टेंपरिंग प्रकरण, हरभजनची आयसीसीवर जोरदार टीका
बॉल टेंपरिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर कॅमेरन बेनक्राफ्टवर केवळ मॅच फीवर ७५ टक्के दंड आणि बंदी न घातल्याप्रकरणी भारताचा स्पिनर हरभजन सिंगने नाराजी व्यक्त केलीये. हरभजनने यावेळी २००१मधील दक्षिण आफ्रिके टेस्टची आठवण करुन दिली. या कसोटीदरम्यान पाच भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, शिवसुंदर दास, दीपदास गुप्ता यांच्यावर मॅच रेफ्री माईक डेनिस यांनी विविध आरोपांखाली कमीत कमी एका कसोटीवर बंदी घातली होती.
Mar 26, 2018, 03:31 PM IST