'दंगल गर्ल'च्या निधनानंतर आमिर खानचा फोन आला नाही? कारण... सुहानी भटनागरच्या आईचा खुलासा
Suhani Bhatnagar Death : दंगल गर्ल फेन अभिनेत्री सुहानी भटनागरचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं. सुहानीला डर्मेटो मायोसाइटिस नावाचा आजार झाला होता. अनेक रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. पण तिच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. अखेर कमी वयात तीने जगाचा निरोप घेतला.
Feb 19, 2024, 07:53 PM IST'दंगल' अभिनेत्री सुहानी भटनागरची अखेरची इच्छा राहिली अपूर्ण
Suhani Bhatnagar Incomplete Wish : बालकलाकार सुहानी भटनागरनं वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर तिची अखेरची इच्छा ही अपूर्णच राहिली.
Feb 18, 2024, 10:34 AM ISTआधी हात सुजला, नंतर फक्त 2 महिन्यातच जीव सोडला; 'दंगल गर्ल'च्या वडिलांनी सांगितलं मृत्यूचं खरं कारण
Suhani Bhatnagar Death: 'दंगल' फेम सुहानी भटनागरच्या निधनामुळे बॉलिवूडसह चित्रपट रसिकांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
Feb 17, 2024, 06:55 PM IST