आता फक्त 'येथे' बनतील आधार कार्ड!
आधार कार्ड बनवण्यासाठी आता तुम्हाला फार फिरावे लागणार नाही.
Jan 25, 2018, 01:06 PM IST‘पद्मावत’ला दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळली दोन राज्यांची याचिका
सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Jan 23, 2018, 11:56 AM ISTन्या. लोयांच्या दोन्ही केस सुप्रीम कोर्टाकडे, २ फेब्रुवारीला पुढील सुनावणी
सीबीआय न्यायाधीश लोया केस प्रकरण सुप्रीम कोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे.
Jan 22, 2018, 02:13 PM IST‘पद्मावत’ सिनेमावरील बंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल
पद्मावत चित्रपट विरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Jan 22, 2018, 11:03 AM ISTराष्ट्रगीतावरील न्यायालयाच्या निर्वाळ्यावर अमेय खोपकर यांचे बंड
चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे बंधनकारक नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. न्यायालयाच्या या निर्वाळ्या विरोधात मनसेकडून बंड करण्यात आलं आहे.
Jan 22, 2018, 09:21 AM ISTलोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
Jan 22, 2018, 08:29 AM ISTलग्नानंतर महिलेची जात बदलत नाही - सर्वोच्च न्यायालय
लग्नानंतर आपली जात बदली आहे, असा दावा एका महिलेकडून करण्यात आला होता. नोकरीच्या प्रश्नावरुन जातीचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी ही महिला सर्वोच्च न्यायालयात गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, लग्नानंतही महिलेची तिच जात राहते. त्यात बदल होत नाही.
Jan 20, 2018, 10:29 PM IST...जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान आले धोनीचे नाव
सुप्रीम कोर्टात आधारच्या महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.
Jan 19, 2018, 09:41 AM ISTबँडिट क्वीनला कोर्टाकडून सहमती मिळू शकते मग पद्मावतला का नाही - सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाने संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे.
Jan 18, 2018, 06:45 PM ISTनवी दिल्ली । 'पद्मावत' सिनेमावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली
Supreme Court Give Permission To Padmavat Film Release, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 06:14 PM IST'पद्मावत'वर SC निर्णय : हा समाज नाही मानणार सुप्रीम कोर्टाचा आदेश
सुप्रीम कोर्टाकडून 'पद्मावत'ला चित्रपटाला देशभर रिलीज करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. तर दुसरीकडे रायपूरमधील राजपूत क्षत्रिय महासभाचे प्रदेश अध्यक्ष विक्रमादित्य सिंह जुदेव यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Jan 18, 2018, 02:28 PM IST‘पद्मावत’च्या निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
‘पद्मावत’ सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jan 18, 2018, 12:08 PM IST'पद्मावत' प्रकरणी निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात धाव
सेन्सॉर बोर्डानं परवानगी देऊनही विविध राज्यांमध्ये घातलेल्या बंदी विरोधात 'पद्मावत' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Jan 17, 2018, 08:02 PM ISTसर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाचे खटले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 03:41 PM IST४ राज्यांमध्ये बंदी, ‘पद्मावत’ निर्मात्यांची आता सुप्रीम कोर्टात धाव
भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Jan 17, 2018, 02:01 PM IST