supreme court

'हे काय कपडे घातलेत', कोर्टानं सरकारी अधिकाऱ्याला खडसावलं!

सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी राजस्थान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या पेहरावावरून चांगलंच फैलावर घेतलं. यासोबतच कोर्टानं या अधिकाऱ्याला योग्य पेहराव संहितेचं पालन करून येण्याचे आदेश देतानाच प्रकरणाची सुनावणी स्थगित केली.

Mar 22, 2018, 10:45 AM IST

आधार कार्डबाबतची मोठी बातमी, १ एप्रिलपासून बंद होणार नाहीत या सेवा

आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.

Mar 21, 2018, 07:47 PM IST

'आरटीआय'साठी तुम्हालाही अवाजवी खर्च करावा लागलाय? तर...

'आरटीआय' अर्थात माहितीच्या अधिकाराखाली संबंधित माहिती मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांत तुम्ही अर्ज केला असेल तर यापुढे तुमच्याकडून ५० रुपयांपेक्षा जास्त शुल्क वसूल केलं जाऊ शकत नाही. 

Mar 21, 2018, 12:57 PM IST

अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

Mar 20, 2018, 02:46 PM IST

अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 01:25 PM IST

नवी दिल्ली | सरकारी कर्मचाऱ्याला अटकेपूर्वी परवानगी आवश्यक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 20, 2018, 12:34 PM IST

'अयोध्येची वादग्रस्त जमीन ना हिंदूंची ना मुस्लिमांची, तर...'

अयोध्येत राम जन्मभूमी - बाबरी मस्जिदचा वाद सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतेय. या दरम्यान एक तिसरा पक्षही उभा राहिलाय. 

Mar 14, 2018, 04:06 PM IST

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश

अयोध्या राममंदिर प्रकरणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आज सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा पहिला आदेश दिला आहे.

Mar 14, 2018, 03:40 PM IST

नवी दिल्ली | मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 12:18 PM IST

कोरेगाव भीमा हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटेंना जामीन नाकारला

कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन नाकारलाय.

Mar 14, 2018, 11:39 AM IST

रामजन्मभूमी संदर्भात आजपासून सुनावणी, आत्तापर्यंत काय झालं?

अयोध्येतील रामजन्मभूमी संदर्भात सुप्रीम कोर्टात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे.

Mar 14, 2018, 10:49 AM IST

आधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 05:45 PM IST

आधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.  

Mar 13, 2018, 05:25 PM IST

औरंगाबाद महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

औरंगाबाद खंडपीठानं नारेगावमध्ये कचरा टाकू नये असे अंतिम आदेश दिले होते. त्याविरोधात महापालिकेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टातही याचिका फेटाऴण्यात आल्यानं महापालिकेला मोठा धक्का बसलाय.

Mar 10, 2018, 10:28 AM IST

औरंगाबाद कचरा प्रश्न : सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद महापालिकेला दिला दणका

कचरा प्रश्नावर सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद महापालिकेला दिलासा मिळाला नाही. औरंगाबाद खंडपीठाच्या नारेगावमध्ये कचरा टाकू नये, या अंतरिम आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. औरंगाबाद खंडपीठाच्या अंतरिम निर्णयाविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात गेली होती. 

Mar 9, 2018, 01:46 PM IST