supreme court

कीटकनाशक-मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस

कीटकनाशक फवारणीत शेतकऱ्यांचा झाल्याप्रकरणी, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. नोटीशीला सहा महिन्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 

Nov 13, 2017, 01:16 PM IST

शिक्षकांच्या बदलीचा सरकारचा मार्ग मोकळा

ग्रामीण भागात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे, सरकारला शिक्षकांच्या बदलीचे अधिकार असल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने मान्य केला आहे. 

Nov 10, 2017, 05:20 PM IST

शिक्षकांच्या बदलीचे अधिकार राज्य सरकारलाच - सुप्रीम कोर्ट

शिक्षकांच्या बदलीचे अधिकार राज्य सरकारलाच - सुप्रीम कोर्ट

Nov 10, 2017, 04:30 PM IST

नोटाबंदी : न्यायालयात गेलेल्या जुन्या नोटधारकांवर कारवाई नाही - केंद्र सरकार

नोटाबंदीनंतर न्यायालयात गेलेल्या आणि जुन्या नोटा बँकेत न भरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केलेय. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.

Nov 3, 2017, 04:34 PM IST

तांत्रिक शिक्षण 'करस्पाँडन्स' होऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. तांत्रिक शिक्षण 'करस्पाँडन्स' करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.  

Nov 3, 2017, 03:52 PM IST

केजरीवाल सरकारला झटका, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय एलजी हेच ''दिल्लीचे बॉस''

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही जोरदार झटका दिलाय. उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख असल्याचे म्हटलेय.  

Nov 2, 2017, 08:32 PM IST

आरोपी नेत्यांविरोधात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

गुन्ह्यांची नोंद असलेल्या नेत्यांविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत.

Nov 1, 2017, 04:26 PM IST

'लव्ह जिहाद' प्रकरणात मुलीची संमती निर्णायक : सुप्रीम कोर्ट

मुलगी सज्ञान आहे, लग्नात तिची संमती महत्त्वाची आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील सुनावणीवेळी, सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण मत मांडले. 

Oct 30, 2017, 09:14 PM IST

गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही

गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही

Oct 30, 2017, 03:10 PM IST

गर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही - सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महत्वाचा निर्णय दिलाय. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालाय. गर्भपात करण्यासाठी आता पतीच्या परवानगीची गरज नसल्याचा निर्णय एका याचिकेवरील सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिला.

Oct 28, 2017, 12:59 PM IST

ब्लू व्हेल गेम ही राष्ट्रीय समस्या - सुप्रीम कोर्ट

ब्लू व्हेल गेमवर निर्बध घालण्यप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ब्लू व्हेल गेम ही राष्ट्रीय समस्या असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलेय. 

Oct 27, 2017, 03:04 PM IST

रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.

Oct 20, 2017, 08:16 AM IST

सुप्रीम कोर्टाने केली 'सहारा'ची कानउघडणी

 लोणावळ्यातल्या अॅम्बी व्हॅलीच्या लिलावात अडथळे आणल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सहाराची कानउघडणी केल्याचे वृत्त आहे.

Oct 13, 2017, 12:44 PM IST