supreme court

मुंबईत १३ वर्षांच्या बलात्कार पीडितेने दिला बाळाला जन्म

एका बलात्कार पीडित तेरा वर्षांच्या मुलीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. बाळाची आणि बाळाच्या आईची प्रकृती स्थिर असल्याचं कळतयं.

Sep 8, 2017, 11:53 PM IST

'या' बलात्कार पीडित मुलीला गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

एका बलात्कार पीडित १३ वर्षाच्या मुलीला गर्भपात करण्यास सर्वोच्च नायालयाने मंजुरी दिली आहे.

Sep 6, 2017, 04:35 PM IST

गणेशोत्सवात लाऊडस्पीकर बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

गणेशोत्सवात लाऊडस्पिकरना हायकोर्टानं लादलेल्या बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीये. त्यामुळे राज्यात उद्याच्या गणेश विसर्जनाला डाऊडस्पीकर आणि डॉल्बीचा दणदणाट होणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

Sep 4, 2017, 06:05 PM IST

'आधार कार्ड' सक्तीतून डिसेंबरपर्यंत मुक्ती

 केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी 'आधार कार्ड' सक्ती लागू केली होती. ज्याकडे 'आधार' नसेल त्यांना ३० सप्टेंबरनंतर कोणतेही लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेय.

Aug 30, 2017, 12:42 PM IST

आधारकार्ड आणि पॅनकार्डची जोडणी सक्तीचीच !

राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरीही आधारकार्ड आणि पॅन कार्ड जोडणीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे 'यूआयडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी स्पष्ट केले आहे. 

Aug 26, 2017, 08:55 AM IST

नंदू निंबाळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

माजी नगराध्यक्ष नंदू ऊर्फ मकरंद राजे निंबाळकर यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. निंबाळकर यांच्या अपात्रतेचा निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. 

Aug 25, 2017, 02:43 PM IST

राज्य, राष्ट्रीय महामार्गावर दारुबंदी नाही!

मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी. शहरातली दारुची दुकानं आणि बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आधीचा बंदी आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. 

Aug 24, 2017, 09:47 PM IST

खाजगी जीवन हा मूलभूत अधिकार - सर्वोच्च न्यायालय

'तीन तलाक' घटनाबाह्य ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय दिल्यावर आज सर्वोच्च न्यायालय आणखी एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिलाय.

Aug 24, 2017, 11:28 AM IST