supreme court

कोर्टाच्या निर्णयावर नाराज फटाके विक्रेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या निर्णयानंतर दिल्ली - एनसीआरमध्ये फटाके विक्रीसाठी बंदी घालण्यात आलीय. यानंतर फटाके विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत. 

Oct 11, 2017, 11:43 PM IST

'चिता जाळण्याविरोधातही याचिका टाकतील'

प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायायलायनं दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 11, 2017, 11:16 PM IST

अल्पवयीन पत्नीसोबत संबंध ठेवणे बलात्कारच : सर्वोच्च न्यायालय

अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल आज  सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Oct 11, 2017, 11:45 AM IST

'शाळांनी नियमावली आणखी कडक कराव्यात'

देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

Oct 9, 2017, 10:49 PM IST

शाळांमध्ये नियमावली कडक करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. प्रत्येक राज्यानं 30 ऑक्टोबरपर्यंत काय नियमावली केली याची माहिती देण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 

Oct 9, 2017, 07:26 PM IST

सर्वोच्च न्यायालयाची दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी

सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. 

Oct 9, 2017, 01:25 PM IST

'रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान, आयसिसशी संबंध'

रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान आणि आयसिसशी संबंध आहेत. 

Sep 18, 2017, 05:55 PM IST

दिल्ली-एनसीआरमध्ये १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर बंदी कायम

राष्ट्रीय हरित लवादाने १० वर्षांहून जुन्या डिझेल गाड्यांवर दिल्ली-एनसीआरमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 15, 2017, 08:41 AM IST

वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करणे झाले कठीण, सुप्रीम कोर्टाचा आदेश

 हिंदू विभक्त कुटुंबातील कोणताही सदस्य संयुक्त परिवारातील कोणत्याही संपत्तीवर दावा करत असेल तर त्याला सिद्ध करावे लागेल की ही संपत्ती त्याने स्वतः कमावली आहे, असा निर्देश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 

Sep 14, 2017, 09:59 PM IST

...तर घटस्फोटासाठी ६ महिने वाट बघण्याची गरज नाही

यापुढे हिंदू दाम्पत्यांना घटस्फोटाआधी ६ महिने विभक्त राहण्याची अट शिथील करण्याचा अधिकार न्यायालयांना मिळणार आहे.  

Sep 13, 2017, 05:41 PM IST

सहाराला कोर्टाचा आदेश; दिलेल्या मुदतीत ९६६ कोटी रूपये जमा करा

सुप्रीम कोर्टाने सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना दणका दिला आहे. सुब्रतो रॉय यांची मुदतवाढ मागणारी याचिका फेटाळून लावत ९६६ कोटी रुपये ठरलेल्या वेळेतच जमा करा, असे आदेश दिले. 

Sep 12, 2017, 08:57 PM IST

प्रद्युम्न हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ३ आठवड्यात मागितला अहवाल

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये झालेल्या प्रद्युम्न या विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने केंद्र सरकार, हरियाणा सरकार आणि एचआरडी मिनिस्ट्रीला नोटीस पाठवून तीन आठवड्यात या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.

Sep 11, 2017, 03:45 PM IST