निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींची फाशी कायम
साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. १३ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानंही शिक्का मोर्तब केला आहे.
May 5, 2017, 02:43 PM ISTनिर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल
साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
May 5, 2017, 08:22 AM ISTघटस्फोट घेताना पोटगीपोटी दाखल पगाराच्या 25 टक्के रक्कम देणे बंधनकारक!
घटस्फोटीत स्त्रियांना पुरुषाने पोटगीपोटी त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम देणे न्याय असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Apr 21, 2017, 09:53 AM ISTबाबरी विध्वंस : सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील सहा महत्त्वाच्या गोष्टी...
सुप्रीम कोर्टानं बुधवारी भाजपाचे वरिष्ठ नेते तसंच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती तसंच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासहीत 13 नेत्यांवर बाबरी मस्जिद प्रकरणात जोरदार दणका दिलाय.
Apr 19, 2017, 05:26 PM ISTदिव्यांग, राष्ट्रगीत आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
राखणं बंधनकारक करायाला हवा असंही अतिरिक्त सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं आहे.
Apr 19, 2017, 12:32 PM ISTअॅम्बी व्हॅली बे'सहारा', लिलावाचे कोर्टाचे आदेश
गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी न दिल्याप्रकरणी सहारा समुहाला सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे.
Apr 17, 2017, 03:50 PM ISTजुन्या नोटा बदलण्यासाठी पुन्हा मिळणार संधी?
नोटबंदीनंतर लोकांसमोर आव्हान होतं ते जुन्या नोटा बदलण्याचं. नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या रांगा आणि गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी तर लांब रांगा आणि गर्दीमुळे तर बँकांमधून जुन्या नोटा देखील नाही बदलल्या. अशा लोकांसाठी आता एक खूशखबर येऊ शकते.
Apr 13, 2017, 12:56 PM ISTमहामार्गांवर दारु विक्रीसाठीच्या अंतराची मर्यादा कमी
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरती दारुविक्रीसाठीची अंतराची मर्यादा कमी करण्यात आली आहे.
Apr 5, 2017, 08:32 PM ISTपुण्यातली १६०० वाईन शॉप-परमीट रूम बंद
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातली दारु विक्री बंद झालीये.
Apr 3, 2017, 08:22 PM ISTहायवेलगतच्या बार, पब, बियर बारना उद्यापासून टाळं
हायवेलगतचे बीअर बार परमीट रुम बंद करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
Mar 31, 2017, 10:26 PM ISTअयोध्याप्रकरणी सुब्रमण्यम् स्वामींची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 04:00 PM ISTBS 3पर्यंतच्या मापदंडावरील वाहनांच्या विक्री 1 एप्रिलपासून बंद - सुप्रीम कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 05:54 PM ISTएक एप्रिलपासून बीएस-3 गाड्यांच्या विक्रीवर बंदी
सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून बीएस-3 गाड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. बीएस-3 गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. ऑटो मोबाईल कंपन्यांच्या व्यावसायिक हितापेक्षा जनतेचे स्वास्थ महत्त्वाचे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
Mar 29, 2017, 04:16 PM ISTसुप्रीम कोर्टाचे व्यवहार होणार पेपरलेस
सुप्रीम कोर्टाचे व्यवहार येत्या सहा ते सात महिन्यात पेपरलेस होतील, असं आश्वासन सरन्यायाधीश जे.एस. केहर यांनी दिलं आहे. एका प्रकरणामध्ये जलद निवाड्याची मागणी करणारी याचिका कोर्टात आली आहे. त्यावर भाष्य करताना केहर यांनी लवकरच सुप्रीम कोर्टाचे व्यवहार ऑनलाईन होणार असल्याचं सांगितलं.
Mar 24, 2017, 08:54 AM ISTबाबरी मशिद पाडल्याप्रकरणात नेत्यांच्या सहभागाबाबत आज फैसला
बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा सर्वोच्च न्यायालय आज फैसला करणार आहे. आरोपी म्हणून या नेत्यांची नावं वगळू नयेत, अशी विनंती सीबीआयने या आधीच केली होती.
Mar 23, 2017, 08:28 AM IST