जलाईकट्टूचा निकाल आठवड्याभरासाठी पुढे ढकलला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 04:11 PM ISTजल्लीकट्टूच्या समर्थनात आंदोलनाला दिलासा मिळण्याची शक्यता
जल्लीकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. त्यात आता सर्वोच्च न्यायायलायनं घेतलेल्या निर्णयानं आंदोलनाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 20, 2017, 02:27 PM ISTगंगा शुद्धीकरणाचं काम कुठंपर्यंत आलं? : सर्वोच्च न्यायालय
'गंगा शुद्धीकरणाच्या मोहिमेची आता काय स्थिती आहे अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 1985 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. याच प्रकरणी गेल्या वर्षी जानेवारीमध्येही सुनावणी झाली होती. 2018 पर्यंत गंगा नदीचे शुद्धीकरण पूर्ण होईल असं केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे.
Jan 18, 2017, 11:27 PM ISTकाळवीट शिकार : सलमान खान खटल्याचा आज निकाल अपेक्षित
अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असललेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज जोधपूर न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित आहे.
Jan 18, 2017, 07:43 AM IST...तर 24 व्या आठवड्यातही करता येणार गर्भपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 05:39 PM ISTगर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्ययालयात याचिका
गर्भ सुदृढ नसल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्ययालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबईतल्या एका महिलेनं आपल्या पतीच्या नावाने याचिका दाखल केली आहे. या महिलेचा गर्भ २१ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे, कायद्याने गर्भपात करता येत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता आहे.
Jan 16, 2017, 11:38 AM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही जलाईकट्टूचं आयोजन
जलाईकट्टू खेळाच्या संदर्भात तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ फासला गेलाय.
Jan 15, 2017, 05:46 PM IST'जलाईकट्टू'वरची बंदी कायम
'जलाईकट्टू' या खेळावरची बंदी कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.
Jan 13, 2017, 03:56 PM IST'डायरी' प्रकरणात मोदींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलासा मिळाला आहे.
Jan 12, 2017, 09:38 AM ISTआज सुप्रीम कोर्टात ट्रिपल तलाक संदर्भात सुनावणी
सुप्रीम कोर्टात आज ट्रिपल तलाक आणि मुस्लिम महिलांच्या समान अधिकारासंदर्भात महत्त्वाची सुनावणी होणारं आहे.
Jan 10, 2017, 12:45 PM IST'कबीर कला मंच'च्या सचिन माळीसह तिघांना जामीन मंजूर
नक्षलवादी ठरवण्यात आलेल्या 'कबीर कला मंच'च्या तीन कार्यकर्त्यांना अखेर सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय.
Jan 3, 2017, 02:09 PM ISTसुप्रीम कोर्टाचा बीसीसीआयला दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 09:49 PM ISTअनुराग ठाकुर यांना सुप्रीम कोर्टाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 07:54 PM IST'त्या निवृत्त न्यायाधिशांना शुभेच्छा'
लोढा समितीच्या शिफारसी न पाळल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्केंची सर्वोच्च न्यायालयानं हकालपट्टी केली आहे.
Jan 2, 2017, 07:26 PM ISTआजचा दिवस दुर्दैवी, सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर पवारांची नाराजी
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय.
Jan 2, 2017, 05:10 PM IST