जय जवान गोविंदा पथकाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
जोगेश्वरी येथील मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण त्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथकाने रिट याचिका दाखल केली होती.
Aug 24, 2016, 01:49 PM ISTदहीहंडीचा वाद सुप्रीम कोर्टात, मंडळांनी मागितली सवलत
जय जवान गोविंदा पथकाची सुप्रीम कोर्टात धाव
Aug 24, 2016, 09:51 AM ISTजय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात
जोगेश्वरी इथं मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथक रिट याचिका दाखल करणार आहे.
Aug 24, 2016, 09:47 AM IST'गोविंदा पथकाचे मत विचारात घ्यावे' -जय जवान गोविंदा पथक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 04:08 PM ISTगोविंदा पथकांची 'पुरस्कार वापसी'
सर्वोच्च न्यायालयाने दहिहंडी उत्सवातल्या गोविंदांच्या थरावर निर्बंध आणल्यानं गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचाच भाग म्हणुन गोविंदा पथकांनी पुरस्कार वापसीचा पवित्रा घेतला आहे.
Aug 23, 2016, 09:28 AM IST'हिंदूंच्या सणांवर निर्बंध कशासाठी?'
दहीहंडीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्यानंतर आता राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे.
Aug 20, 2016, 01:55 PM ISTदहीहंडीचा वाद 'कृष्ण'कुंजवर, समन्वय समिती राज ठाकरेंच्या भेटीला
दहीहंडीच्या उत्सावावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णयामुळे मुंबई आणि परिसरातल्या दहीहंडी मंडळामध्ये कमालीचं चिंतेचं वातावरण आहे.
Aug 19, 2016, 02:05 PM ISTगडकरींच्या परिवहन खात्याला 25 हजार रुपयांचा दंड
सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्रीय परिवहन खात्याच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढलेत.
Aug 12, 2016, 04:43 PM ISTदही हंडी उत्सवात मुलांना सामील करण्यावर १७ ऑगस्टला निर्णय
दही हंडीची उंची २० फूटपेक्षा जास्त ठेवण्यावर आणि त्यात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना समाविष्ट करण्याला मंजुरी मिळू शकते.
Aug 11, 2016, 06:52 PM ISTदहीहंडी उत्सवावरचा महत्त्वाचा निकाल पुढे ढकलला
सर्वोच्च न्यायालयानं दहीहंडी उत्सवाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा निकाल 17 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलाय.. दहीहंडीची उंची 20 फूटांपेक्षा जास्त असणे आणि अठरा वर्षांच्या खालच्या गोविंदांना हंडीच्या पथकात सामील होण्याच्या निर्णयाविषयी राज्य सरकारनं स्पष्टीकरण देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर कालच निर्णय य़ेणं अपेक्षित होता.
Aug 10, 2016, 03:29 PM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आदर्श आदर्श केंद्र सरकारच्या ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2016, 07:02 PM ISTमहिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला मंजुरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 07:30 PM ISTमहिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टाची मंजुरी
एका महिलेच्या 24 आठवड्यांच्या गर्भपाताला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे.
Jul 25, 2016, 04:08 PM ISTशरद पवारांना सोडावं लागणार एमसीएचं अध्यक्षपद?
एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशननं रविवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
Jul 23, 2016, 10:51 PM ISTबीसीसीआयमधून मंत्री-अधिकारी आऊट
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे.
Jul 18, 2016, 04:13 PM IST