डान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
डान्स बार परवान्यांच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकालंय. कोर्टानं आदेश दिल्यानंतरही डान्स बारला परवाने का दिले गेले नाहीत असा सवाल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलाय. यासंदर्भात 25 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं मुंबईच्या पोलीस उपायुक्तांना दिले आहेत.
Apr 18, 2016, 05:17 PM IST'कोहीनूर'च्या घरवापसीचं स्वप्न भंगलं
कोहीनूर हिरा ब्रिटीशांनी भारतातून चोरून नेला असं आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकलं आहे. पण केंद्र सरकारचं मत मात्र वेगळंच आहे.
Apr 18, 2016, 04:00 PM ISTडान्स बारवरुन कोर्टाने सरकारला फटकारलं
डान्स बारवरुन कोर्टाने सरकारला फटकारलं
Apr 18, 2016, 02:36 PM ISTमाल्या, २१ एप्रिलपर्यंत संपत्तीचा तपशील द्या - सर्वोच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 01:14 PM ISTसर्वोच्च न्यायालयाने 'बीसीसीआय'ला फटकारलं
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला फटकारलं आहे.
Apr 5, 2016, 07:20 PM ISTपेशवेकालीन परंपरेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान जाणार सुप्रीम कोर्टात
महिलांना मंदिर प्रवेशापासून अडवू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानं सर्वांच्या नजरा पुन्हा एकद शनी शिंगणापूरनंतर त्रंबकेश्वर मंदिराकडे लागल्यात. मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याची पेशवेकालीन परंपरा या पुढेही सुरु ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार देवस्थान ट्रस्टने घेतलाय.
Apr 2, 2016, 07:53 PM ISTदेवस्थान बचाव कृती समितीची सुप्रीमकोर्टात धाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2016, 11:39 AM ISTअपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको : सर्वोच्च न्यायालय
अपघातग्रस्तांना मदत करताना आता पोलिसांच्या चौकशीच्या ससेमीऱ्याची चिंता करण्याची गरज नाही. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको, असे स्पष्ट आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
Mar 30, 2016, 02:03 PM ISTराज्यभरात आजपासून डान्सबारला मोकळं रान...
मुंबई : मुंबईसह राज्यभरात आज म्हणजे मंगळवारपासून पुन्हा एकदा डान्स बारमधील छमछम सुरू होणार आहे.
Mar 15, 2016, 09:02 AM ISTसुप्रीम कोर्टाकडून 'डान्सबार LIVE'ची अट रद्द
सुप्रीम कोर्टाकडून 'डान्सबार LIVE'ची अट रद्द
Mar 2, 2016, 05:36 PM ISTसुप्रीम कोर्टाकडून 'डान्सबार LIVE'ची अट रद्द
डान्सबारमध्ये सीसीटीव्ही लावण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच १५ मार्चपर्यंत अटीपूर्ण करणाऱ्या डान्सबार्सना लायसन्स देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Mar 2, 2016, 02:32 PM ISTगुजरात पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात मागणी
नवी दिल्ली : इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात गुजरात पोलिसांवर लावलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.
Mar 1, 2016, 01:33 PM ISTचाईल्ड पॉर्नोग्राफीवर बंदी घाला - सर्वोच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 02:45 PM IST'अफजल'च्या वादामध्ये शिवसेनेची उडी
अफजल गुरुला देण्यात आलेल्या फाशीचा निर्णय चुकला असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केलं होतं.
Feb 25, 2016, 02:44 PM ISTडान्सबार सुरू करण्याचा निर्णय बदलणार नाही - सुप्रीम कोर्ट
डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
Feb 24, 2016, 02:35 PM IST