राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'पासून दिलासा नाही
May 9, 2016, 10:37 PM ISTNEET बाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता
नीटबाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान सीईटीबाबत सकारात्मक मत नोंदवलंय. राज्यांच्या सीईटी देणा-या विद्यार्थ्यांना नीटमधून वगळलं जाईल असं मत, सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी नोंदवलं आहे. त्यामुळे राज्याची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
May 6, 2016, 10:40 PM IST'नीट' लागू झाल्यास राज्याचा प्लॅन बी काय ?
'नीट' लागू झाल्यास राज्याचा प्लॅन बी काय ?
May 5, 2016, 11:32 PM IST'नीट'ची सुनावणी पुढे ढकलली... ५ मे रोजी होणार निर्णय
मेडिकलच्या प्रवेशासाठी देशात एकच प्रवेशपरीक्षा अर्थात नीटच्या याचिकेवरील निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय.
May 3, 2016, 11:56 PM ISTभारतात बंद होणार वॉट्सअॅप ?
गुडगावमध्ये एका आरटीआई कार्यकर्त्याने वॉट्सअॅप बंद करावं यासाठी याचिका दाखल केली आहे. सुधीर यादव यांनी सुप्रीम कोर्ट वॉट्सअॅपसह टेलीग्राम आणि इतर मॅसेंजरही बंद करावे अशी याचिका दाखल केली आहे.
May 3, 2016, 10:44 PM ISTNEET बाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
मेडिकलच्या प्रवेशासाठी देशात एकच प्रवेशपरीक्षा अर्थात नीट घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
May 3, 2016, 08:24 AM ISTठरलेल्या वेळेप्रमाणे नीट परीक्षा घ्या : सर्वोच्च न्यायालय
'नीट' परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या याचिकेचा विचार न करता स्पष्ट केले की, ठरलेल्या वेळेप्रमाणे नीट परीक्षा घ्या, असे सर्वोच्च न्यायालय निर्देश दिलेत.
Apr 30, 2016, 03:54 PM ISTIPL महाराष्ट्रात होणार नाही, MCAची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले IPLचे सामने १ मे नंतर राज्यात खेळवू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. याविरोधा MCAने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे एमसीएला मोठा धक्का बसला आहे.
Apr 27, 2016, 01:17 PM ISTकंडोम पाकिटावर छापलेल्या फोटोबाबत सुप्रीम कोर्टने मागवला जबाब
कंडोमच्या पाकिटावरील जे फोटो छापण्यात येतात ते अश्लिलतेसंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करतात का, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
Apr 27, 2016, 10:42 AM ISTराज्यात नवी कॉलेज उघडायचा मार्ग मोकळा
राज्यात नवी कॉलेज उघडायचा मार्ग मोकळा
Apr 25, 2016, 04:59 PM ISTउत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट सुरुचं, हायकोर्टाच्या निर्णयाला दिली स्थगिती
उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट सुरुचं, हायकोर्टाच्या निर्णयाला दिली स्थगिती
Apr 23, 2016, 11:48 AM ISTआयपीएल महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी धावपळ
महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे आयपीएलच्या महाराष्ट्रातील मॅचेस राज्याबाहेर घ्यायचे आदेश हायकोर्टानं दिले
Apr 22, 2016, 10:41 PM IST
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट हटविल्यानंतर केंद्र सर्वोच्च न्यायालयात
Apr 22, 2016, 06:55 PM ISTडान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
डान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं
Apr 18, 2016, 05:24 PM IST