supreme court

Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीच्या दुसऱ्या सर्वेक्षण अहवालात मोठे खुलासे

दुसऱ्या पाहणी अहवालात काय आहे समोर...

May 19, 2022, 04:48 PM IST

आता चेक बाऊंस झाला तर खैर नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश

सर्वोच्च न्यायालयाने चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांची दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने यासाठी पाच राज्यांमध्ये विशेष न्यायालये स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही न्यायालये 1 सप्टेंबर 2022 नंतर सुरू होतील.

May 19, 2022, 03:55 PM IST

मोठी बातमी । नवज्योतसिंग सिद्धूला एक वर्ष जेलची शिक्षा

Navjot Singh Sidhu Road rage case: रोड रेज प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu ) यांना सर्वोच्च न्यायालयाने जेलची शिक्षा सुनावली आहे.  

May 19, 2022, 02:48 PM IST

Gyanvapi Masjid Shivling:आक्षेपार्ह पोस्ट भोवली; AIMIM चे प्रवक्ते Danish Qureshi यांना अटक

एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी  (Danish Qureshi) यांनी शिवलिंगावरून आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणी आता दानिश कुरेशीला अटक करण्यात आली आहे.

May 18, 2022, 04:45 PM IST

महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होणार? पाहा छगन भुजबळ काय म्हणाले

महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रश्न सुटणार? मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय मिळेल?

May 18, 2022, 03:28 PM IST

OBC Reservation! मध्य प्रदेशला जमलं ते राज्य सरकारला का जमलं नाही? भाजपचा सवाल

ओबीसी आरक्षणावरुन भाजप नेत्यांचा महाविकास आघाडीवर घणाघात, सरकार म्हणतंय 'अभ्यास करु'

May 18, 2022, 01:34 PM IST

मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मान्य

मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शवला आहे

May 18, 2022, 12:11 PM IST

Sheena Bora murder case : इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Sheena Bora murder case : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  

May 18, 2022, 12:11 PM IST