महाराष्ट्रातील सरकार बेकायदेशीर? कपिल सिब्बल आणि हरिश साळवे यांचा युक्तीवाद वाचा
Maharashtra Political Crisis : Supreme Court Hearing - सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडून बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत जोरदार युक्तिवाद केला.
Jul 20, 2022, 01:31 PM ISTVideo| आमदार अपात्र याचिकेवर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला, मंत्रिमंडळ स्थापनेचा पेच कायम?
supreme court on Shivsena Rebel MLAs
Jul 20, 2022, 12:45 PM ISTMaharashtra Political Crisis : आमदार अपात्रता याचिकेवर आता 1 ऑगस्टला सुनावणी
Supreme Court Hearing Shinde Group Petition : महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा आज फैसला होऊ शकलेला नाही. आता 1ऑगस्टला आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
Jul 20, 2022, 12:30 PM ISTVideo | पाहा शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा कोर्टातील युक्तीवाद
Adv Harish Salve Argument In Supreme Court
Jul 20, 2022, 12:20 PM IST16 आमदारांची अपात्र याचिका : शिवसेनेने न्यायालयात आपली बाजू मांडलीच नाही !
Shiv Sena rebels will be disqualified ? :16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. दरम्यान, शिवसेनेने न्यायालयातआपली बाजू मांडलीच नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
Jul 20, 2022, 11:25 AM ISTMaharashtra Political Crisis : आमदार अपात्रता याचिकेवर आज फैसला, काय होणार याचीच उत्सुकता?
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिका (Shiv Sena Crisis) आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Jul 20, 2022, 07:45 AM ISTVIDEO | राज्यातील सत्तासंघर्षांवर 20 जुलैला होणार सुनावणी
Supreme Court Hearing On 20th July On Shiv Sena Rebel MLA
Jul 17, 2022, 07:50 PM ISTराज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती
राज्य निवडणुका आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणामुळे निवडणुका स्थगित
Jul 14, 2022, 05:23 PM ISTझेडपी, पंचायत समिती आरक्षण सोडतीला स्थगिती
Zilla Parishad and panchayat samiti election process stopped after sc order
Jul 13, 2022, 10:05 AM ISTआगामी नगरपरिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होणार
Muncipal Council Election Will be held Without OBC Reservation
Jul 12, 2022, 05:15 PM ISTराज्यात ओबीसी आरक्षणाची लोकसंख्या 37 टक्के सरकारने केले सादर
OBC Political Election Hearing In Supreme Court
Jul 12, 2022, 05:10 PM ISTओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
OBC Hearing in Supreme Court Today
Jul 12, 2022, 08:45 AM ISTओबीसी आरक्षणासाठी शिंदे सरकारने कसली कंबर! सर्वोच्च न्यायालयात 'या' मुद्द्यांवर मांडणार बाजू
ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी शिंदे सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Jul 12, 2022, 08:42 AM ISTOBC Reservation | ओबीसी आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी
ओबीसी आरक्षण प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Jul 12, 2022, 07:57 AM IST