शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार
Shiv Senas petition : शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे.
Jul 1, 2022, 11:04 AM ISTशिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?
Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor : शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे.
Jul 1, 2022, 08:33 AM ISTसंयमी मुख्यमंत्र्याला हतबल पाहून जनताही भावूक; पाहा उद्धव ठाकरेंपोटी जनसामान्यांचं प्रेम भारावणारं
शहर मेँ तेरी जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के है
Jun 30, 2022, 08:20 AM ISTआज बंडखोर आमदारांची घरवापसी; एकनाथ शिंदे गट मुंबईत येणार, काय असतील सत्तेची गणितं?
आज बंडखोर आमदारांची घरवापसी
Jun 30, 2022, 07:23 AM ISTठाकरेंच्या 'रिमोट कंट्रोल'ची पॉवर का घटली? उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?
अवघ्या अडीच वर्षांतच असं काय घडलं? उद्धव ठाकरे यांच्यावर राजीनाम्याची वेळ का आली?
Jun 29, 2022, 11:43 PM ISTभाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा 1 जुलैला शपथविधी?
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्याच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार
Jun 29, 2022, 11:22 PM IST
एकनाथ शिंदे रडीचा डाव खेळले, जयंत पाटील यांची टीका
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं
Jun 29, 2022, 11:00 PM IST'शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं' उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं
मविआ सरकार कोसळलं, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाबरोबरच विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा
Jun 29, 2022, 10:00 PM ISTCm Uddhav Thackeray Resign : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
Cm Uddhav Thackeray Resign : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा (maharashtra political crisis) भूकंप घडला आहे.
Jun 29, 2022, 09:44 PM ISTनवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; बहुमत चाचणीत मतदानाच्या परवानगीची मागणी
तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. बहुमत चाचणीच्या वेळी मतदान करु द्यावं, अशी याचिका मलिक आणि देशमुखांनी सुप्रीम कोर्टात केली आहे.
Jun 29, 2022, 02:41 PM ISTबहुमत चाचणीविरोधात शिवसेनेच्या याचिकेवर आजच होणार सुनावणी; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिले. परंतू बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Jun 29, 2022, 11:11 AM ISTMaharashtra Crisis । बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका
Maharashtra Political Crisis : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Jun 29, 2022, 10:41 AM ISTFloor Test । शिवसेना बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
Maharashtra Political Crisis : आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे.
Jun 29, 2022, 09:05 AM ISTसुप्रीम कोर्टाचा मविआ सरकारला मोठा झटका
postpone of disqualification of 16 rebels mla till july 12
Jun 27, 2022, 05:35 PM ISTसुप्रीम कोर्टाचा मविआ सरकारला मोठा झटका, बंडखोर आमदारांना मोठा दिलासा
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे.
Jun 27, 2022, 04:03 PM IST