suraj randiv

धोनीचा मित्र पोटासाठी करतोय बस ड्रायव्हरची नोकरी, खेळलाय 2011 ची वर्ल्ड कप फायनल

Cricket News : क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा खेळ खेळणारे क्रिकेटर्स मॅच फी, लीग कॉन्ट्रॅक्ट आणि जाहिरातींमधून एवढी कमाई करतात ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. अनेकजण तर कोट्यवधीश देखील होतात. पण अशा एका क्रिकेटरबद्दल सांगणार आहोत जो सध्या पोटासाठी बस ड्रायव्हरची नोकरी करतोय.

Feb 7, 2025, 04:35 PM IST

धोनी सोबत खेळलेला हा क्रिकेटर पोटासाठी करतोय बस ड्रायव्हरचं काम

भारताविरुद्ध 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये तसेच सीएसके टीमकडून आयपीएलमध्ये खेळणारा क्रिकेटर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करत आहे.

Aug 31, 2024, 01:23 PM IST

धोनीच्या संघातील खेळाडूवर पोट भरण्यासाठी आली बस चालवण्याची वेळ

पोट भरण्यासाठी या खेळाडूला बस चालवावी लागत आहे

Aug 10, 2022, 11:51 PM IST