swapnil kusale

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा ; महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना स्थान, स्वप्निल कुसळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

Sports National Awards 2024 : यंदा खेळरत्न पुरस्कार 4 खेळाडूंना मिळाला असून अर्जुन अवॉर्ड यंदा 32 खेळाडूंना जाहीर करण्यात आलेला आहे. 

Jan 2, 2025, 03:03 PM IST

ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार

Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

Aug 29, 2024, 10:34 PM IST

'मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला...', मेडलसह स्वप्निल कुसाळेने काळीजही जिंकलं, म्हणतो...

Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक मेडलिस्ट स्वप्निल कुसाळे मायदेशी परतला असून पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. पुण्यात पाऊल ठेवताच स्वप्निलचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

Aug 8, 2024, 05:33 PM IST

'स्वप्निलला 1 कोटी दिले पण...' नेमबाज राहि सरनोबतला या गोष्टीची खंत... म्हणाली 'इतके कमी...'

Rahi Sarnobat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारने 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण यावरुन आंतरराष्ट्रीय नेमबाज राहि सरनोबतने नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या क्रीडा धोरणात बदल करण्याची गरज असल्याचं राहिने म्हटलंय.

Aug 2, 2024, 06:07 PM IST

Paris 2024 Olympics: ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढती

Swapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय. 

Aug 2, 2024, 09:24 AM IST

टीम इंडियाला 1 कोटी बक्षिस देणाऱ्या राज्य सरकारने स्वप्निल कुसाळेला किती बक्षिस दिलं?

CM Eknath Shinde announced Prize Money : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्निल कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. 

Aug 1, 2024, 06:44 PM IST

'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदन

Swapnil Kusale Bronze Medal : पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे.

Aug 1, 2024, 05:22 PM IST

लेकानं ऑलिम्पिक गाजवली आईच्या डोळ्यात पाणी, आजी म्हणाली 'आला की मुका घेणार..'

Swapnil Kusale Win Bronze Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं. त्यामुळे आता कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.

Aug 1, 2024, 03:36 PM IST