2024 ला करा 'TATA', पण याचा फूलफॉर्म काय?
2024 ला आपण टाटा करणार आहोत. निघताना आपण एकमेकांना टाटा म्हणतो.पण प्रत्येकवेळी आपण टाटा का म्हणतो.या प्रश्नाचं उत्तर भल्याभल्यांना सांगता येत नाही. याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पुस्तकांची मदत घ्यावी लागेल. टाटा का म्हणतात, याचा अर्थ आपण समजून घेऊया. 1823 मध्ये हा शब्द वापरला गेला. न्यूयॉर्क टाइम्सने 1889 मध्ये फेअरफेल शब्दाऐवजी वापरण्यात आला.
Dec 30, 2024, 05:41 PM ISTकोणी जात असताना आपण 'TA-TA' का म्हणतो... याचा अर्थ काय आणि त्याचा स्तनांशी काय संबंध?
Tata For Good Bye : जेव्हा आपण घरातून बाहेर जातो किंवा कोणी गूड बाय करायचं असेल तर आपल्या तोंडातून Ta Ta हा शब्द वापरतो. पण तुम्हाला या शब्दाचा नेमका अर्थ माहिती आहे का?
Dec 23, 2023, 02:23 PM IST