thackeray group

कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कल्याणमध्ये आई समोरच 12 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. 25 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून या 12 वर्षाच्या मुलीची हत्या केली. 

Aug 23, 2023, 11:15 PM IST

उद्धव ठाकरेंची ताकद वाढली; माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश

Shivsena : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी पक्षप्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केले आहे.

Aug 23, 2023, 01:39 PM IST

सोबत आले तर ठिक नाही तर! काका-पुतण्या भेटीवर नाराजी.. काँग्रेस-ठाकरे गटाचं 'या' गोष्टीवर एकमत

शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवरुन आता राजकारणाला वेग आला आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीत नाराजीचं वातावरण आहे. भविष्यात शरद पवार सोबत आले नाहीत, तर काय करायचं याचा निर्णय आता ठाकरे गट आणि काँग्रेसने घेतला आहे. 

Aug 15, 2023, 02:02 PM IST

मुंबईकरांवर सक्तीची टोल वसुली का? आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार - आदित्य ठाकरेंची घोषणा

Aditya Thackeray Press Conference: मुंबईकरांच्या पैशातून श्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या प्रमुख दोन रस्त्यांची देखरेख होत असेल या मार्गावर असणारे टोल नाके आणि जाहिरात फलक यांचा पैसा एम एस आर डी सी कडे का जात आहे ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे, तसंच मोठी घोषणा केली आहे. 

Aug 7, 2023, 03:17 PM IST

Video : 'आज आमची जहागिरी आहे'; छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा सगळा प्रकार घडला आहे.

Aug 7, 2023, 01:57 PM IST
Shivsena Thackeray Group Focus on UP Votes PT39S

उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, मुंबईत मातोश्रीबाहेर लागले बॅनर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुंबईत बॅनर लावलण्यात आहे आहेत, या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.

Jul 27, 2023, 02:06 PM IST

'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...

राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरु झाला आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून भाजप युवा मोर्चाही आक्रमक झाली आहे. 

Jul 10, 2023, 09:10 PM IST

काँग्रेस ‘लूट की दुकान’ असेल तर भाजप ‘लूट का मॉल’; मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवरुन ठाकरे गटाचा पलटवार

Congress means loot ki dukaan and jhooth ka bazaar: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील कार्यक्रमामध्ये काँग्रेसवर निशाणा साधताना 'काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ या शब्दांचा वापर केला. याचवरुन आता ठाकरे गटाने भाजपाला लक्ष्य केलं आहे.

Jul 10, 2023, 08:03 AM IST

ठाकरे गटाला आणखी एका आमदाराचा 'जय महाराष्ट्र'; निलम गोऱ्हे जाणार शिंदे गटात

Maharashtra Politics : विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यानंतर आता सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनीही पक्षाला रामराम केला आहे. डॉ. निलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Jul 7, 2023, 11:20 AM IST