...तर तुमचा जनतेला काय फायदा?; टोमॅटो, कोथिंबीरीच्या दरावरुन मोदी सरकावर ठाकरे गटाचे 'फटकारे'
Tomato Prices All Time High: ताटात नसलेल्या टोमॅटोचे दुःख करायचे की ‘स्क्रीन’वर दिसणाऱ्या ‘आभासी’ टोमॅटोकडे पाहत ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा? अशा कात्रीत सामान्य माणूस सापडला आहे. टोमॅटो हीदेखील चोरीची ‘चीज’वस्तू झाली आहे, असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Jul 7, 2023, 08:20 AM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराहूल कनाल यांच्यानंतर वरुण सरदेसाईंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात
Thackeray Group: आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. आता वरुण देसाई आणि सूरज चव्हाण यांचे निकटवर्तीय गणेश निकम यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 1, 2023, 03:13 PM ISTवरुण सरदेसाईमुळे सगळे ठाकरेंना सोडून चालले- नितेश राणे
War Prahar Nitesh Rane Varun Sardesai Naresh Mhaske on Thackeray Group
Jun 30, 2023, 08:25 PM ISTMaharashtra Politics : 'चोर मचाये शोर' म्हणत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजप गटाचं प्रत्युत्तर
Maharashtra Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर रणनिती आखण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील सत्ताधारी मात्र त्यांच्यापुढे आव्हानं उभी करताना दिसत आहेत.
Jun 30, 2023, 09:50 AM IST
Thackeray Group | ठाकरे गटाच्या मोर्चाआधी मुंबईत बॅनरबाजी, मुंबई मनपातल्या भ्रष्टाचाराबाबत बॅनर झळकले
Mumbai Malbar Hill Banners Asking Question Before Thackeray Camp Morcha
Jun 28, 2023, 10:45 AM ISTआताची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या विराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. याचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार होते.
Jun 27, 2023, 02:51 PM ISTठाकरे गटाचे 'हे' नेते अडचणीत, पाच जणांवर गुन्हा दाखल
Mumbai municipal officer beaten : मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयात अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर माजी नगरसेवक हाजी हालीम खान यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले.
Jun 27, 2023, 08:16 AM ISTपालिका अधिकाऱ्याला मारहाण भोवणार, फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा
Devendra Fadnvis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राडा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 26, 2023, 05:35 PM ISTठाकरे गटाच्या मोर्चात मनपा अधिकाऱ्याला मारहाण, अनिल परब यांच्यासमोर झालेल्या मारहाणीचा Video समोर
शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज मुंबई पालिका एच पूर्व विभागावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Jun 26, 2023, 05:07 PM IST..तर अधिकाऱ्यांच्या घरासमोर कचरा नेऊन टाकू, अनिल परबांनी दिला अल्टीमेटम
Janakrosh Morcha: मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला.
Jun 26, 2023, 01:41 PM ISTVideo | ठाकरे गटाचा महापालिकेवर अतिविराट मोर्चा; उद्धव ठाकरेंनी बोलवली महत्त्वाची बैठक
Thackeray Group To Get Massive March At BMC Prepration Begins
Jun 26, 2023, 01:10 PM IST"एका फोटो सेशननेच भाजपाच्या 100 जागा कमी"; 'फोटो सेशन' म्हणत हिणवणाऱ्या शाहांना टोला
Thackeray Group Slams BJP: विरोधीपक्षाच्या बैठकीचा तुलना ठाकरे गटाने रशियामध्ये बंड करणाऱ्या वॅगनर ग्रुपशी करताना या बैठकीचा उल्लेख पाटण्यातील ‘वॅगनर ग्रुप’ असा केला आहे.
Jun 26, 2023, 10:11 AM ISTठाकरे गटाचं ब्रह्मास्त्र; 1 जुलै रोजी नेमकं काय घडणार, Video तून ठणकावून सांगितलं
Political News : ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमुळं येत्या काही दिवसांत राज्यात आणि विशेष म्हणजे मुंबईत राजकीय घडामोडींची धुमश्चक्री पाहायला मिळणार असंच म्हणावं लागतंय.
Jun 26, 2023, 06:53 AM IST
काल सुरक्षा कमी केली, आज शाखा तोडली! विराट मोर्चाच्या आधी ठाकरे गटाची कोंडी
मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसात ठाकरे गटावर कारवाईला वेग आला आहे. ठाकरेंच्या निकटवर्तींयावर ईडीची छापेमारी सुरु असून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.
Jun 22, 2023, 02:19 PM IST