ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना मारहाण
Thackeray group official Roshni Shinde beaten up in Thane
Apr 4, 2023, 07:45 PM ISTआताची मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठी घडामोड, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंवरच गुन्हा दाखल
ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काल शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. आज त्यांच्याविरुद्धच पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 4, 2023, 07:22 PM ISTMaharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.
Apr 3, 2023, 06:29 PM ISTVIDEO | वरळीत ठाकरे गटांच्या महिलांचा मनपावर हंडा मोर्चा
Worli Thackeray Group aggresive on Water issue
Mar 28, 2023, 04:55 PM ISTRajan Salvi : राजन साळवी आणि कुटुंबीयांची चौकशी पुढे ढकलली
Rajan Salvi ACB Inquiry : राजापूरचे आमदार राजन सावळी हे आज आपल्या कुटुंबासह अलिबाग एसीबी समोर हजर राहणार होते. त्यासाठी ते मुंबईतून रो-रो सेवेने अलिबागला दाखल होणार होते. मात्र, एसीबी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे साळवी कुटुंबीयांची चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे.
Mar 24, 2023, 12:55 PM ISTPolitical News : उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांची एकत्र एन्ट्री झाली आणि...
Maharashtra Budget Session : विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला.
Mar 23, 2023, 01:14 PM ISTBhaskar Jadhav: ...म्हणून विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवलं; भास्कर जाधव यांचा व्हिडिओ व्हायरल
Bhaskar Jadhav: ठाकरे गटाचे आमदार भास्कर हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवून त्यांनी अधिवेशनाचा निरोप घेतला. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Mar 21, 2023, 06:51 PM ISTSanjay Raut : 'मुंबईत मुका घ्या मुका असा सिनेमा सुरु आहे', संजय राऊत यांचा टोला
Sanjay Raut criticized on Shinde group : मुका घ्या मुका प्रकरणात, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे, आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही, असा सवाल राऊत यांनी यावेळी विचारला.
Mar 15, 2023, 11:26 AM ISTदेवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे विधासभा परिसरात आंदोलन
Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नासाठी उपोषणाला बसलेत आणि राजकीय नेत्यांची धावपळ उडाली. (Nitin Deshmukh protested in the Vidhan Sabha) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशमुख यांची भेट घेतली. त्यांच्याकडील कागदपत्रे घेऊन ते तात्काळ थेट विधानसभा सभगृहात पोहोचले. त्यानंतर चक्र फिरलीत.
Mar 14, 2023, 03:35 PM ISTSheetal Mhatre Viral Video : खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा? नव्या आरोपाने खळबळ
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फिंग केलेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चार जणांना अटक तर एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.
Mar 14, 2023, 02:20 PM ISTSheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओप्रकरणी सरकारची मोठी घोषणा
Sheetal Mhatre Viral Video : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधीमंडळात उमटले. त्यानंतर सरकारने याप्रकरणी मोठी घोषणा केली आहे. तर शीतल म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
Mar 13, 2023, 05:35 PM ISTSheetal Mhatre Morping Video : ठाकरे गटाचा साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारणीचा सदस्य साईनाथ दुर्गे याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Mar 13, 2023, 03:12 PM ISTदोन महिन्यात नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार; वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट
Vaibhav Naik on Narayan Rane: गेल्या काही दिवसांपासून आमदार वैभव नाईक हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. माझ्यासोबत असलेल्या नागरिकांच्याही चौकश्या केल्या जात असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला होता
Mar 12, 2023, 05:31 PM ISTएवढं निर्लज्जपणे बोलायचं असेल तर राजीनामा द्या; दीपक केसरकर यांचे संजय राऊत यांना आव्हान
Maharashtra Politics : तुम्ही अनेकांजवळ आपण शरद पवार यांचे माणूस असल्याचे बोलून दाखवल आहे. तुम्ही त्यांचे असाल तर राष्ट्रवादी मध्ये चला असेही दीपक केसरकर म्हणाले.
Mar 11, 2023, 06:12 PM ISTVideo | एक गद्दार खासदार जनतेचा मार खाता खाता वाचलाय... शिंदे गटावर संजय राऊत यांचे टीकास्त्र
sanjay raut reaction on Thackeray group stopped MP Dhairyasheel Mane Convoy
Mar 11, 2023, 03:25 PM IST