thackeray group

Thackeray group reprimanded by Supreme Court PT1M25S
shivsena: Shinde group preparing to encircle Thackeray group PT1M22S

shivsena : शिंदे ठाकरे गटाला घेरण्याच्या तयारीत

shivsena: Shinde group preparing to encircle Thackeray group

Feb 20, 2023, 10:50 PM IST

महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात उद्यापासून सुनावणी, निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायदेशीर आहे की बेकायदेशीर? सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष

Feb 20, 2023, 10:17 PM IST

शिवसेना नाव गेलं, धनुष्यबाण गेलं... पुढं काय? ठाकरे गटाचे आमदार कुणाचा व्हीप पाळणार?

उद्धव ठाकरे गटावरील संकटांची मालिका अजूनही संपलेली नाही, ठाकरे गटाची आणखी कोंडी करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आणखी एक रणनीती आखलीय

Feb 20, 2023, 08:31 PM IST

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे एक पाऊल मागे; ट्विटरवरुन नाव आणि चिन्ह हटवले

Shiv Sena : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांनी शेण खाल्लं अशा शब्दात हल्ला चढवला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाने मोठं पाऊल उचललं आहे

Feb 20, 2023, 09:03 AM IST
What will happen to the Thackeray group after Uddhav Thackeray leaves the party and the symbol PT4M25S

'कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणजे...' संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा

आता निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची आहे याचा फैसला जनता करेल, उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सर्व आमदार आणि खासदार एकनिष्ठ

Feb 18, 2023, 11:02 AM IST

Uddhav Thackeray : पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का

Shinde group : बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा निकाल शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे

Feb 18, 2023, 09:41 AM IST

Shivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...

Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 18, 2023, 06:56 AM IST