उर्फी जावेद पण भाजपमध्ये गेली काय? भास्कर जाधव यांचा खोचक सवाल
Urfi Javed : आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद गेले काही दिवस भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर होती. दोघांमधील शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नव्हतं. हा वाद काही वेळासाठी शांत झालेला असताना भास्कर जाधव यांनी पुन्हा यावरुन भाजपला डिवचलं आहे.
Mar 11, 2023, 11:55 AM IST'सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही' पोलिसांचा अहवाल विधानपरिषदेत सादर
Prabhadevi Gun Fire Dispute: मुंबईतल्या प्रभादेवी इथं गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी बंदूकीतून गोळी झाडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, आता या प्रकरणाचा अहवाल विधानपरिषेदत सादर करण्यात आला आहे
Mar 10, 2023, 04:47 PM ISTदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar on corruption : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.
Mar 10, 2023, 08:19 AM ISTधैर्यशील माने गद्दारी का केली... शिवसेनेत 6 महिने हेरगिरी करायला आला होतात का?, ठाकरे गट आक्रमक
Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने ( MP Darishsheel Mane ) यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कोल्हापुरात अडवली. 'साहेब गद्दारी का केली? शिवसेनेत 6 महिने हेरगिरी करायला आला होतात का? अशा शब्दांत त्यांना ठाकरे गटाकडून जाब विचारण्यात आला.
Mar 9, 2023, 11:05 AM ISTVasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी
Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.
Mar 7, 2023, 12:14 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, शाखा ताब्यात घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने
ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा दोन्ही गट आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला.
Mar 6, 2023, 08:37 PM ISTshinde group | शिंदे गटाची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी, होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्टर्स
shinde group holi posters in front of matoshree
Mar 6, 2023, 04:00 PM ISTThackeray Group | ठाकरे गटाची 'शिवसेना' नव्याने उभी राहणार, नव्याने घटना बनवण्याचे काम सुरू
Uddhav Thackeray shivsena new constitution is ready uddhav thackeray will remain the party
Mar 6, 2023, 03:25 PM ISTMaharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे
Mar 2, 2023, 12:59 PM ISTविधानपरिषदेत शिंदे-भाजपचा मोठा सापळा, ठाकरेंनाही मानावा लागणार शिंदेंचा आदेश?
शिंदेंच्या व्हीपपासून थोडा काळ का होईना ठाकरे गटाला दिलासा मिळाला होता. मात्र त्यात आता शिंदे-भाजपनं ठाकरे गटावर दुहेरी हल्ला चढवलाय
Feb 28, 2023, 07:58 PM ISTShivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा
ठाण्यात लोकमान्य नगर शाखेसमोर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शाखा ताब्यात घेण्यावरून दोनही गट भिडले, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यर्त्यांना पांगवल्याची माहिती...
Feb 27, 2023, 07:03 PM ISTUddhav Thackeray : ठाकरे गटाचे आता पुन्हा 'मिशन महाराष्ट्र', पक्ष नव्याने उभारण्यासाठी 'ही' रणनिती
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आजपासून आठवडाभर शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागात दौरा करणार आहेत. पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
Feb 25, 2023, 12:59 PM ISTBy Election| पिंपरीत ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप
Chinchwad By Election Thackeray Group Sachin Bhosle Attack
Feb 22, 2023, 10:20 PM ISTराष्ट्रवादीचे संजय कदम ठाकरे गटात करणार प्रवेश; 'मातोश्री'वर शक्तिप्रदर्शन
Sanjay Kadam to join Thackeray Camp
Feb 22, 2023, 05:05 PM ISTThackeray vs Shinde | आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका
Anil Desai on Ec judgement challenged at sc
Feb 21, 2023, 12:10 PM IST