Video | सुषमा अंधारेंवर आरोप करणाऱ्या जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी; मातोश्रीवरुन रात्रीच निघाले आदेश
Dismissal of district head who accused Sushma Andhare
May 19, 2023, 12:05 PM ISTVideo | दादागिरी, पदाधिकाऱ्यांकडून फर्निचरसाठी पैसे... ठाकरे गटाच्या माजी जिल्हाप्रमुखाचे सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप
Thackeray group former district head Sushma Andhare has made serious allegations
May 19, 2023, 11:55 AM ISTठाकरे गटामध्येच राडा; सुषमा अंधारे यांच्यावर हात उगारला?, जिल्हाप्रमुखाची तडकाफडकी हकालपट्टी
Rada in Thackeray group at Beed : बीडमधल्या महाप्रबोधन यात्रेआधी ठाकरे गटामध्येच राडा पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
May 19, 2023, 09:50 AM ISTठाकरे गटाचं 'मिशन लोकसभा', उत्तर पश्चिम मुंबईत वडीलांविरुद्ध मुलगा टक्कर देणार?
ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वात आधी आपल्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने उमेदवारही जवळपास निश्चित केला आहे.
May 18, 2023, 06:05 PM ISTराजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा
Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे.
May 17, 2023, 07:10 AM ISTVideo | शिंदे सरकाराच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक; आता उचललं मोठं पाऊल
Thackeray group At Supreme Court
May 15, 2023, 05:20 PM ISTMaharashta Politics : संजय राऊत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश आहेत का? मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला संताप
Maharashta Politics : मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं? एकनाथ शिंदे सोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो. आम्ही अजूनही शिवसेने सोबतच आहोत, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या साळवा येथे जलजीवन मिशनच्या कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.
May 15, 2023, 11:52 AM ISTसंजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल
Sanjay Raut Trouble : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 14, 2023, 03:36 PM IST12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर
Maharashtra Governor Nominated MLA : राज्यातील 12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दीड महिन्यानंतर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती पण कामकाजमध्ये या केसचा समावेश करण्यात आलेला नाही.
May 12, 2023, 11:28 AM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 3-4 दिवसांत? 'या' 5 राजकीय शक्यतांची चर्चा
Maharashtar Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लांबलेला निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याचा निकाल लागणार असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
May 8, 2023, 06:52 PM ISTकोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान
Uddhav Thackeray and Narayan Rane Visit to Barsu : राजापूर येथील बारसू रिफायनरी ( Barsu Refinery Project ) विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.
May 6, 2023, 07:54 AM ISTदेवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !
Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
May 5, 2023, 11:43 AM ISTराज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली.
May 5, 2023, 09:18 AM ISTकाँग्रेसचे नाना पटोले आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यात मोठा वाद
Big controversy between Nana Patole of Congress and Sanjay Raut of Thackeray group
May 3, 2023, 06:10 PM ISTबाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर
Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 145 समित्यांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महाविकास आघाडीने सरशी साधली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
Apr 29, 2023, 07:44 PM IST