VIDEO! ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न पेटला
Thane Mahapalika NCP Corporator Chaos On Smart City With No Basic Facility
Dec 20, 2021, 09:10 PM ISTलॉकडाऊनवर ठाणे महापालिकेचं घुमजाव
Thane Mahapalika Turn Around On Lockdown
Mar 9, 2021, 03:20 PM ISTविना मास्क फिरत असाल तर तुमच्यावर कारवाई!
सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ठाणे महापालिकेने कारवाई सुरु केली आहे.
Sep 12, 2020, 11:12 PM ISTठाणे । जोरदार पाऊस, पालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Thane Mahapalika Commissioner Appeals Citizens Not To Move Out Of Home
Aug 6, 2020, 10:45 AM ISTठाणे | मुंबईप्रमाणेच ठाण्यातही झिरो मिशन राबवणार
Thane Mahapalika Starts Zero Mission For Rising Corona Pandemic
Jul 13, 2020, 05:15 PM ISTपारसिक बोगद्यावरची १०० घरे खाली करण्याची मनपाने नोटीस
पारसिक बोगद्याच्या वर वाढलेल्या लोकवस्तीचा येथील डोंगराला धोका निर्माण झाला असतानाच येथील रहिवाशांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळेही या बोगद्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पारसिक बोगद्यावरची १०० घरं खाली करण्याची मनपाने नोटीस बजावली आहे.
Jun 23, 2016, 08:40 AM ISTकाँग्रेसला दणका, ठाण्याचे विरोधी नेतेपद रद्द
ठाण्याचे विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांची नियुक्ती मुंबई हायकोर्टानं रद्दबातल ठरवली आहे.. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असतानाही, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी घेतला होता.
Jul 6, 2012, 08:14 PM ISTस्थायीसाठी घाई, राज भेटीला तीन सेना आमदार!
ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे तीन आमदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्हांला गृहीत धरण्यात आल्याने आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे राज यांनी स्पष्ट केल्यानंतर सेनेमध्ये धावपळ सुरू झाली.
Mar 29, 2012, 07:04 PM ISTआता माझी सटकली - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनने ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. हा नाशिकचा वचपा नाही असं यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले आहेत.
Mar 29, 2012, 04:51 PM ISTराज ठाकरे-जितेंद्र आव्हाडांची भेट
जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज इथे भेट घेतली. ठाण्यातल्या राजकीय समीकरणां संदर्भात चर्चा झाली असल्याचं समजतं. ही चर्चा तब्बल चाळीस मिनिटे चालली.
Mar 29, 2012, 03:15 PM IST