मुंबई रेल्वे साखळी स्फोटांचा आज निकाल
Sep 19, 2014, 09:04 AM ISTआजचे फोटो 18 सप्टेंबर 2014
अमेरिकेतील सॅंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च रुग्णालयातमध्ये जाणारी अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा.
Sep 18, 2014, 04:17 PM IST
'ग्लासगो' कॉमनवेल्थमध्ये आज...
कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज तिसऱ्या दिवशी भारत कुठल्या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे, त्यावर एक नजर टाकुयात...
Jul 26, 2014, 10:54 AM ISTमुख्यमंत्री आणि राणेंची आज भेट होण्याची शक्यता
मुख्यमंत्री आणि काँग्रेस हायकमांडकडून राणेंचं मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांची भेट होण्याची शक्यता आहे.
Jul 22, 2014, 09:51 AM ISTआज जाहीर होणार दहावीचा निकाल
दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.
Jun 17, 2014, 10:34 AM ISTमुंबईत आज दोन फ्लायओव्हरचं उद्घाटन
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे दोन मोठे प्रकल्प आज मुंबईकरांसाठी खुले होणार आहेत.
Jun 16, 2014, 10:18 AM ISTमोंदीची आज धुळ्यात जाहीर सभा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज धुळ्यात सभा होतीय. धुळे लोकसभा मतदारसंघातले उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी होणा-या या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय.
Apr 22, 2014, 09:13 AM ISTराहुल गांधी आज मुंबई आणि भिवंडीत
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज मुंबई दौरा आहे. राहुल गांधी आज सकाळी ते वर्सोवा बीचला जाणार आहेत.
Mar 6, 2014, 11:10 AM ISTआज बारावीचा निकाल, पहा ऑनलाईन
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईनजाहीर होणार आहे.
May 30, 2013, 10:09 AM ISTसोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात घट झालेली आहे. काल सोन्याचे दर वाढले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती.
May 29, 2013, 01:28 PM ISTसोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा अगदी थोड्या वाढ झालेली आहे. काल सोन्याच्या दर चांगलेच घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले होते.
May 18, 2013, 10:56 AM ISTसोने-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
अक्षय तृतीया..सोने-चांदीची खरेदी करायला बाहेर पडताय?...मग आजच्या सोने-चांदीच्या दरावर जरा एक नजर टाका...
May 13, 2013, 08:49 AM ISTऔषधविक्रेतांचा देशभरात संप; सामान्यांचे हाल
व्यापारी आणि प्राध्यापकांनी संप करून जनतेला वेठील धरलं असताना आज औषध विक्रेत्यांनीही एक दिवसांचा लाक्षणिक संप पुकारलाय.
May 10, 2013, 08:45 AM ISTनोकियाच्या `आशा` आता `आशा ५०१` वरच....
नोकियाने बाजारात पुन्हा एकदा नव्याने फोन लाँच केला आहे. आशा सिरिजचा ५०१ मोबाईल आज नोकियाचे सीईओ स्टीसफन इलॉप यांनी दिल्लीपमध्येए लाँच केला.
May 9, 2013, 04:00 PM ISTआजचे सोनं-चांदी दर (शहरानुसार)
गुड न्यूज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज खूषखबर आहे. गेले काही दिवस सतत सोन्याचे दर पुन्हा वाढत होते.
May 8, 2013, 10:34 AM IST