पहा काय आहेत आजचे दर : सोनं-चांदी (शहरानुसार)
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात काही दिवस घट झालेली होती. परंतु गेले काही दिवस पुन्हा त्यात वाढ होताना दिसून येते.
May 7, 2013, 11:46 AM ISTसोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)
सोन्याच्या दरात घट झालेली दिसून येते. सोन्याचे दरात फार थोडी घट झाली होती. आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे.
May 3, 2013, 11:20 AM ISTकाय आहेत आजचे सोनं-चांदीचे दर (शहरानुसार)
सोनं-चांदीचे दर आज थोड्याफार प्रमाणात एकदा कमी झालेले आहेत. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा थोडी घट होत असताना दिसून येते आहे.
May 2, 2013, 10:50 AM ISTमेट्रो धावणार सुसाट, आज होणार चाचणी
महाराष्ट्र दिनाचं अवचित्य साधून मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वर्सोवा येथे या चाचणीला हिरवा कंदील दाखवणार.
May 1, 2013, 11:41 AM ISTआजचे सोनं-चांदीचे दर (शहरानुसार)
सोनं-चांदीचे दर आज पुन्हा एकदा कमी झालेले आहेत. दोन दिवस थोड्याफार प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे.
May 1, 2013, 11:07 AM ISTसोने-चांदी आजचे दर (शहरानुसार)
पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती.
Apr 30, 2013, 12:00 PM ISTपहा आजचे दर : सोनं-चांदी
सोनं चांदीचे आजचे दर जाणून घ्या. सोनं आणि चांदीच्या दरात होणाऱ्या घसरणीत आज वाढ दिसून आली. सोनं आणि चांदीच्या दरात आज तेजी दिसून येत आहे.
Apr 27, 2013, 10:01 AM ISTसोनं-चांदी आजचे दर (शहरानुसार)
पहा काय आहे आजचे सोनं-चांदीचे आजचे दर. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Apr 26, 2013, 10:14 AM ISTसोने-चांदीचे दर (पहा आजचे दर)
पहा काय आहे आज सोन्याचा भाव सोन्याच्या भावात आज काही प्रमाणात थोडीफार घसरण झाली आहे. तर देशातील काही भागात मात्र दर थोड्याफार वाढले आहेत.
Apr 25, 2013, 11:33 AM ISTसोने-चांदीचा दर (राज्यानुसार)
सोन्याचे भाव दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढते आहे. त्यामुळे ग्राहकांची सोनंखरेदीसाठी रांग लांबतच चाललीय.
Apr 23, 2013, 11:40 AM IST