टोमॅटोने मोडले सफरचंदाचे रेकॉर्ड, गृहिणींनो आता बेतानेच वापरा टोमॅटो, एक किलो तब्बल...
Tomato Price Hike In Maharashtra: टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं गृहिणींचे बजेट बिघडले आहे. आता टोमॅटोचे दर जाणून घेऊयात.
Jul 23, 2024, 10:36 AM ISTFood Inflation: मटण थाळी स्वस्त, शाकाहार महागला; मे महिन्यात अशी वाढली महागाई
उष्णता वाढल्याने भाज्या, फळं आणि डाळी महागल्या आहेत. पाऊस पडेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत हीच स्थिती राहणार असल्याच सांगितलं आहे. कांद्या पाठोपाठ आता टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाज्यांच्या दरात 27.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम शाकाहारी थाळी देखील महागली आहे.
Jun 7, 2024, 07:01 AM ISTजागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल
टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची राखणदारी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
Aug 4, 2023, 07:52 PM ISTएक किलो टोमॅटोसाठी 300 रुपये मोजायला तयार व्हा? किचनमधलं बजेट आणखी बिघडणार
Tomato Price Hike: टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे दर 300 रुपये गाठणार असल्याची चर्चा निर्माण होत आहे.
Aug 3, 2023, 07:48 PM ISTWatch Video | टोमॅटोनंतर आता आलं, लसूणही रडवणार? रोजच्या वापरातील या गोष्टींचे दर वाढले
Watch Video | टोमॅटोनंतर आता आलं, लसूणही रडवणार? रोजच्या वापरातील या गोष्टींचे दर वाढले
Jul 24, 2023, 12:45 PM ISTTomato महागल्याने आईचा दुबईला फोन, लेकीनं सुटकेसमधून पाठवले 10 किलो टोमॅटो
Tomato Viral Story: माझ्या बहिणीने पर्लपेट स्टोरेज जारमध्ये टोमॅटो पॅक केले होते आणि ते सूटकेसमध्ये ठेवले होते, असे तिने ट्विटरवर लिहिले. आम्ही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. म्हणूनच मी आता टोमॅटोचे लोणचे आणि चटणी असे काहीतरी बनवणार असल्याचे ती म्हणाले.
Jul 20, 2023, 06:56 PM ISTअभिनेता सुनील शेट्टीला शेतकऱ्यांनी गिफ्ट म्हणून पाठवले टोमॅटो, कारण...
Tomato Price Hike : टोमॅटोच्या किंमतीने सध्या शंभरी पार केली आहे. देशातील अनेक राज्यात टोमॅटो दीडेशेहून अधिक किंमतीने विकले जात आहेत. यावरुन काही दिवसांपूर्वी अभिनेता सुनील शेट्टीने एक वक्तव्य केलं होतं, ज्यावर शेतकऱ्यांनी नारीज व्यक्त केली आहे.
Jul 17, 2023, 09:46 PM ISTनागपुरात टोमॅटो तब्बल 200 रुपये किलो; देशातील सर्वाधिक दर
Nagpuir Tomato Price Hike
Jul 16, 2023, 05:10 PM IST"तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या..."; कठोर शब्दांत टीका करत सुनील शेट्टीवर संतापले सदाभाऊ खोत
Sadabhau Khot Slams Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या दराबद्दल चिंता व्यक्त करताना केलेल्या विधानावरुन शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस शब्दांमध्ये चित्रपट कलाकारांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. त्यांनी सुनील शेट्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Jul 15, 2023, 01:09 PM ISTगृहिणींची फोडणी महागणार; टोमॅटो, भाज्यांनंतर लसणाचे दर वाढले, एक किलो तब्बल...
Garlic Price Hike: शाकाहारी असो किंवा मांसाहारी, लसणाचा वापर दोन्ही प्रकारच्या जेवणात होतोच. त्यामुळे बाजारात लसणाची मागणी वाढत आहे. यामुळं गृहिणींचे बजेट महागणार आहे.
Jul 14, 2023, 03:11 PM ISTदिल्लीच्या मदतीला धावला महाराष्ट्र! 90 रुपये किलोने सरकार विकणार टोमॅटो
Tomato Price Hike Rate: सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरात असणारे टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, आता भाव कमी होणार आहेत.
तीन राज्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Tomato Price Hike| टोमॅटोच्या दरामध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाला आक्षेपः किसान सभा आक्रमक
Kisansabha Opposes For Interference about Tomato Rate update
Jul 13, 2023, 04:25 PM ISTलाल नव्हे आता वापरा काळे टोमॅटो; मधुमेहावर आहे रामबाण उपाय
लाल नव्हे आता वापरा काळे टोमॅटो; मधुमेहावर आहे रामबाण उपाय
Jul 13, 2023, 01:33 PM ISTTomatoes Price: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून टोमॅटो होणार स्वस्त
टोमॅटोच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20,25 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो नागरिकांना 100, 150 रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. टोमॅटोला 'सोन्याचा भाव' मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने यावर देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 12, 2023, 06:03 PM ISTकोथिंबीरने नाशिकमधील शेतकऱ्याला एका दिवसात बनवले लखपती, एकरी 2 लाखांचा भाव; शेतातच झाली डील
Nashik Farmer News: किरकोळ बाजारात टोमॅटो 100 ते 120 रुपये किलो दरानं विकले जात आहेत. कोथिंबीरची जुडीही 100 ls 120 रुपये दरानं विकली जात आहे.. भाज्यांची आवक घटल्यानं भाज्या महागल्यात.. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे.
Jul 12, 2023, 05:08 PM IST