Traffic Challan : चप्पल, लुंगी घालून बाइक चालवल्यास दंड? गडकरींनीच समजून सांगितला नियम
Traffic Challan on Slipers : तुम्ही पण चप्पल घालून बाइक चालवत असलात तर ही बातमी तुमच्या कामाची आहे .चप्पल घालून कार किंवा बाइक चालवल्यास दंड लागू शकतो. काय आहे मागील सत्य खुद्द नितीन गडकरींनीच सांगितलंय.
Aug 14, 2024, 09:26 AM IST2 लाख 40 हजार औरंगाबादकरांना पोलिसांची नोटीस; कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Aurangabad : औरंगाबाद वाहतूक पोलिसांनी तब्बल 2 लाख 40 हजार 738 औरंगाबादकरांना नोटीस बजावत कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत
Feb 3, 2023, 05:32 PM ISTMumbai Pune Express Way | आता एक्सप्रेस वेवर नियम मोडलात तर द्यावी लागेल परीक्षा
Mumbai Pune Express Way and exam
Dec 16, 2022, 03:00 PM ISTviral video: 1, 2, 3, 4, 5... बापरे एका बाईक किती जण? video पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल!!!
viral video: आजकाल लोकं रस्त्यावरून चालताना बरीच काळजी घेत असले तरी लोकं रस्त्यावर वाहनं नीट चालवताना (road safety) दिसत नाहीत. अनेकदा दारूच्या (beer) नशेत तर कधी बेभान होत वाहनं चालवताना दिसतात त्यामुळे अपघात (accidents) होणंही साहजिकच उद्भवते.
Nov 30, 2022, 04:17 PM ISTसावधान ! नाकाबंदीत याच बाईक सर्वात आधी पकडल्या जातात, आताच पाहा
..जर तुम्हीही असं काही केलं असेल तर लक्षात ठेवा सर्वात जास्त वाहन चलन अशाच गाड्यांचे कापले जातात त्यामुळे तुमच्या बाईकच्या
Oct 17, 2022, 12:50 PM IST...तर पोलिसांवरच होणार कारवाई! पोलीस महासंचालकांनी जारी केले आदेश
अप्पर पोलीस महासंचालकांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत
Sep 3, 2022, 07:43 PM ISTरोज हेल्मेट घालणाऱ्यांनी हे काम जरूर करा, नाहीतर होईल मोठं नुकसान
दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक झालं आहे. हे नियमांसाठीच महत्वाचं नाही, तर यामुळे तुमचं संरक्षण देखील होतं.
Aug 10, 2022, 08:21 PM ISTगाडी चालवणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, हे नियम पाळले नाही तर तुम्हाला सरळ जेल होऊ शकते
आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चालानच्या दंडाची रक्कम फार वाढली आहे.
Feb 8, 2022, 07:51 PM ISTVIDEO । नियम मोडाल तर पोलीस थेट तुमच्या दारात
IF YOU BREAK THE TRAFFIC RULE THEN POLICE AT YOUR DOOR
Jun 15, 2021, 08:55 PM ISTरत्नागिरी | विनाकारण बाहेर पडाल तर...
रत्नागिरी | विनाकारण बाहेर पडाल तर...
RATNAGIRI TRAFFIC RULE DURING LOCKDONE
आता कारचा वेग ८० किमी प्रति तासापेक्षा अधिक वाढला तर...
गाडीचा वाढता वेग आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे दररोज अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळेच गाड्यांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आता एक महत्वपूर्ण नियम आणण्याची तयारी केली आहे. पाहूयात काय आहे हा नियम...
Mar 26, 2018, 08:57 PM ISTनियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर
वाहतूक नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर तिसऱ्या डोळ्याची करडी नजर आहे. वाहतूक पोलिसांच्या या सीसीटीव्हीने दोन महिन्यात बेशिस्त वाहन चालवणाऱ्या तब्बल सव्वा लाख पुणेकरांवर कारवाई केली आहे. तर, दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडील पावती पुस्तक इतिहास जमा झाले आहे. त्याची जागा आता स्वाईप मशीनने घेतली आहे...
Jun 1, 2017, 11:15 PM ISTनाशिक - वाहतुकीचे नियम मोडण्याआधी विचार करा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 11:23 PM ISTमध्यरात्री बुलेटस्वाराने मारला मुलीला कट, ती निघाली पोलिस
मध्यरात्री पुरूषातील लांगडा जागृत होतो, असा लांडगा औरंगाबादेत जागा झाला आणि रस्त्यावर चालणारी महिला आपली प्रॉपर्टी असल्याचे समजून त्याने तिचा पाठलाग करून कट मारला. पण ही महिला निघाली पोलिस कॉन्स्टेबल... मग काय त्या लांगड्याला पोलिसांनी बेदम धुतले.
Oct 21, 2016, 09:46 PM ISTभारतातील वाहतुकीचं सत्य सांगणारा व्हिडिओ
भारतात मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात. अपघातांचं प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याला कारण आहे नियमांचं उल्लंघन. वाहतूकीचे नियम हे मोठ्या प्रमाणात भारतात तोडले जातात.
Sep 1, 2016, 03:27 PM IST