trek

शिवाजी महाराजांचा 'तो' किल्ला ज्याने इंग्रजांना टेकायला लावले गुडघे

Harihar Fort in Maharashtra: शिवाजी महाराजांचा 'तो' किल्ला ज्याने इंग्रजांना टेकायला लावले गुडघे. महाराजांचा किल्ला ज्याने इंग्रजांना गुडघे  टेकायला लावले . हा भक्कम किल्ला गडप्रेमींना फार आवडतो. नाशिकमधील हरिहर हा किल्ला जगातील भक्कम किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा किल्ला खुप प्रसिध्द आहे.

Aug 28, 2024, 06:12 PM IST

महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला कोणता? 99% उत्तरं चुकीची

Monsoon Trekking : भटकंतीविषयी बोलताना 'आम्ही महाराष्ट्र पिंजून काढलाय...' अशी ओळख सांगता? गुगलची मदत न घेता आता द्या, या प्रश्नाचं उत्तर... 

Jul 6, 2024, 03:22 PM IST

काय झाडी,काय डोंगर...पावसाळ्यात ही ठिकाणं चुकवू नका

तुम्ही आशियातील सर्वात स्वच्छ गावही येथे येऊन पाहू शकता.

Jul 22, 2022, 03:59 PM IST

किल्ल्याच्या सुळक्यावर अडकला गिर्यारोहक अन्...

बचावासाठी धावले इतर गिर्यारोहक 

Oct 29, 2018, 12:37 PM IST

ब्लॉग : तुमची पावसाळी भटकंती सुखकारक होण्यासाठी...

पावसाळ्यात भटकंती करताना कोणती खबरदारी घ्यावी, काय काळजी घ्यावी ह्याचा थोडक्यात घेतलेला आढावा... 

Jul 18, 2018, 05:34 PM IST

टीम इंडियाच्या ताम्हाणीघाट ट्रेकिंचा थरारक व्हिडिओ

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 333 दारूण पराभव झाल्यावर टीम इंडियाने मॅच संपल्यावर तिसऱ्याच दिवशी ताम्हाणी घाटात ट्रेक केला.

Feb 28, 2017, 11:10 PM IST

पुण्यातल्या पराभवानंतर टीम इंडिया ताम्हाणीघाटावर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 333 रननं दारूण पराभव झाला.

Feb 28, 2017, 04:28 PM IST

`के२एस`चा थरारक ट्रेक

ट्रेक करणाऱ्यांसाठी आपलं कसब आजमावून घेण्याची संधी देणारी k2s अर्थात कात्रज ते सिंहगड ही स्पर्धा पार पडली. तब्बल १४ डोंगर आणि ३ टेकड्या पार करत सिंहगड सर करण्याची ही धाडसी स्पर्धा अनेकांना वेगळाच अनुभव देणारी ठरली.

Jul 27, 2013, 10:13 PM IST

कसा ओळखाल अस्सल `ट्रेकर`?

एक धर्म... श्वासा-श्वासांत, नसानसांत भिनलेली एक ऊर्जा... रात्री झोपेत आणि दिवसा जागतेपणे पाहिलेले स्वप्न. ट्रेकरची खरी ओळख म्हणजे हीच

Oct 9, 2012, 03:30 PM IST