मेथी कोणी खाऊ नये?
आपल्या सगळ्यांच्या घरातले मोठे आपल्याला नेहमीच सांगतात की हिवाळ्यात मेथी खाणं गरजेचं आहे. त्या काळात तुम्ही मेथी खाल्ली तर शरीरातील उर्जा वाढते आणि आपल्याला आळस येत नाही. त्यामुळेच आपली आई किंवा आजी घरात मेथीचे लाडू बनवताना दिसतात. मात्र, तुम्हाला माहितीये का की कोणी मेथी खाऊ नये.
Jan 19, 2024, 06:29 PM IST#BoycottBharatMatrimony : डोकं ठिकाणावर आहे ना? भारत मॅट्रिमोनीच्या जाहिरातीमुळं हिंदुत्ववादी संघटनांचा संताप अनावर
Bharat Matrimony Ad Controversy: #BoycottBharatMatrimony हा हॅशटॅग का ट्रेंड होतो. अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा कडाडून विरोध. नेमकं प्रकरण काय? काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा. सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकासाठी मोठी बातमी
Mar 10, 2023, 11:14 AM ISTviral trending video: हत्ती म्हणतोय ''मला पण''...व्हिडिओची एकच चर्चा
सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय तो सुद्धा असाच मोबाईलसंदर्भातीलच आहे. हा व्हिडीओ आहे एका मोबाइलवेड्या हत्तीचा..
Dec 23, 2022, 05:25 PM IST500 रूपयांसाठी वणवण फिरली...शिक्षिकेने असं काही केलं की भरभरून मदत मिळाली
Viral Story : केरळमध्ये (Kerala) राहणाऱ्या एका 46 वर्षीय सुभद्रा यांच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस काढणे खुप अडचणीचे ठरत होते. कारण सुभद्रा यांना तीन मुले होती.
Dec 21, 2022, 07:42 PM ISTमुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या स्टाईल स्टेटमेंटची चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्टाईल स्टेटमेंटची सध्या चर्चा
Dec 5, 2019, 06:59 PM IST