tubelight

विवाहसंस्थेविषयी सलमानचं थक्कं करणारं वक्तव्य

लग्नाच्या बाबतीत आता... 

Jun 5, 2019, 10:19 AM IST

Bharat Movie review : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलणारा हरफनमौला 'भारत'

देशाच्या नावाने जेव्हा एका व्यक्तीला ओळखलं जातं तेव्हा.....? 

Jun 5, 2019, 09:23 AM IST

रिअल लाईफमध्येही सलमानने पूर्ण केली त्याची कमिंटमेंट

'एक बार जो मेने कमिटमेन्ट कर दी तो मे खुद की भी नही सुनता', वॉण्टेड सिनेमातील सलमानचा हा डॉयलॉग चांगलाच गाजला होता. परंतु रिअल लाईफमध्येही सलमानने त्याची कमिटमेन्ट पूर्ण केलीये.

Aug 10, 2017, 10:16 PM IST

FILM REVIEW : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा प्रकाश पडला फिका!

सलमानच्या 'ट्युबलाईट'चा प्रकाश पडला फिका!

Jun 23, 2017, 04:21 PM IST

बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट' सिनेमा आजपासून पडद्यावर

दबंग खान सलमानचा या वर्षातील मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईट अखेर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अपेक्षेप्रमाणे जबरदस्त ओपनिंग मिळालं आहे.

Jun 23, 2017, 01:53 PM IST

FILM REVIEW : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा प्रकाश पडला फिका!

आजपासून निदान दोन आठवडे तरी बॉक्स ऑफिसवर एकाच सिनेमाचा बोलबाला ऐकायला मिळेल तो सिनेमा म्हणजे सलमान खान स्टारर 'ट्यूबलाईट'... आज हा सिनेमा प्रदर्शित झालाय... 

Jun 23, 2017, 11:45 AM IST

सलमान खानने 'ट्यूबलाईट'मधील या बालकलाकाराविषयी म्हटलंय...

अभिनेता सलमान खानच्या ट्यूबलाईट सिनेमात सलमानचा हा लहानगा मित्र आहे.

Jun 22, 2017, 06:52 PM IST

'ट्यूबलाइट'चे नवे गाणे रिलीज, पाहा VIDEO

अभिनेता सलमान खान याच्या नव्या 'ट्यूबलाइट' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान याने केलेय. या सिनेमाचे नवे गाणे रिलीज करण्यात आलेय. 

Jun 17, 2017, 07:48 AM IST

'ट्युबलाईट'साठी सलमानची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल राईड

'ट्युबलाईट'साठी सलमानची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल राईड 

Jun 14, 2017, 03:45 PM IST

युद्धाचा आदेश देणाऱ्यांनाच युद्धावर धाडा, सलमानच्या वक्तव्यावर वाद

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या एका वक्तव्यावर चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सलमाननं युद्धासंबंधी केलेल्या वक्तव्यावर हा वाद सुरु झालाय. 

Jun 14, 2017, 11:38 AM IST

कॅटरिनाबाबत सलमान खानने केलं ट्विट

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कॅफचा ब्रेकअप झाला असला तरी सलमान अजूनही तिच्यावर प्रेम करतो. त्याच्या ट्विटच्या माध्यमातून ते फॅन्सला कळत असतं. सलमानने शुक्रवारी पुन्हा एकदा कॅटरिनाबाबत ट्विट केलं आहे.

May 13, 2017, 08:55 AM IST

व्हिडिओ : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा टीझर प्रदर्शित

दबंग अभिनेता सलमान खान याचा 'ट्युबलाईट' या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. 

May 5, 2017, 10:59 AM IST

सलमानचा 'ट्यूबलाइट सिनेमा आहे हॉलिवूड सिनेमाची कॉपी

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आगामी सिनेमा 'ट्यूबलाइट'ची कथा ही एका हॉलिवूड सिनेमाची कॉपी असल्याचं म्हटलं जातंय. सिनेमामध्ये 1962 च्या इंडो-सिनो वॉरच्या देखील काही बॅकड्रॉप आहेत. 'ट्यूबलाइट'ची स्क्रिप्ट ही कॉपी असल्याच्या चर्चा आहे. हा सिनेमा 2015 मध्ये आलेल्या हॉलिवूडच्या 'लिटिल बॉय' सिनेमाचा रिमेक आहे.

Aug 24, 2016, 01:14 PM IST

अरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं

सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर अखेर संपलं आहे.

Aug 21, 2016, 11:16 PM IST

सलमान खान दिसणार चिनी अभिनेत्रीसह

सुपरस्टार सलमान खान त्याच्या आगामी सिनेमात एका चिनी अभिनेत्रीसह दिसणार आहे.

Aug 11, 2016, 03:18 PM IST