tukaram maharaj

इंदापुरात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण!

मुख्य पालखीतल्या टाळकरी वारकऱ्यांनी भजन करत फुगडी आणि झिम्मा खेळत, शेवटी उडी घेऊन या रिंगण सोहळ्याची सांगता केली

Jul 5, 2019, 07:54 PM IST

तुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या आज पुण्यात, दोन दिवसांचा मुक्काम

प्रथेप्रमाणे पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान इथं दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे

Jun 26, 2019, 09:26 AM IST

आव्हाडांसारख्या लोकांच्या बोलण्याला मी फार महत्त्व देत नाही- पुनम महाजन

राजकारण्यांच्या विचित्र बोलण्यामुळे महाराष्ट्राच्या सुंदर अशा इतिहासावर वाईट परिणाम होतो.

Jul 15, 2018, 06:17 PM IST

'तुकाराम महाराजांचा खून झाला होता', आव्हाडांना नवा साक्षात्कार

वारकरी सांप्रदायानं आव्हाडांच्या या वक्तव्यावरून आपला निषेध नोंदवलाय

Jul 13, 2018, 09:06 AM IST

तुकोबांच्या पालखीचं पंढरीच्या वारीसाठी आज प्रस्थान

पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात

Jul 5, 2018, 12:06 PM IST

तुकोबांच्या पालखीला 'सर्जा-राजा'ची खिल्लारी बैलजोडी!

यावर्षी जगद्गुरू तुकोबाच्या पालखीच्या रथाला ओढण्याचा मान खेड तालुक्यातल्या चिंबळी मधल्या अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक - राजा या बैलजोडीला आणि हवेली तालुक्यातल्या लोहगावच्या भानुदास भगवान खांदवे यांच्या 'सर्जा-राजा' या बैलजोडीला मिळालाय. बैलजोडीचा मान मिळावा यासाठी तब्बल १८ बैलजोडी मालकांनी तुकाराम महाराज संस्थांकडे अर्ज सादर केले होते.

May 31, 2017, 11:06 AM IST

काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण

ग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.

Jul 17, 2015, 07:50 PM IST

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचा पुण्यात 'संगम'!

 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्यात.

Jul 11, 2015, 01:00 PM IST

तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान...

जगतगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवतेय.

Jul 8, 2015, 11:13 AM IST

तुकोबांच्या पालखीनं ठेवलं आज प्रस्थान!

जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृ्ष्ण हरी च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.

Jun 19, 2014, 12:48 PM IST

विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा

पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.

Jul 19, 2013, 07:24 AM IST