uddhav thackeray vs eknath shinde

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद! शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde विधानसभा निवडणुकीत 50 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरे यांनी माझी शिवसेना ही शिवसेना असल्याचं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Nov 17, 2024, 09:53 PM IST

मुख्यमंत्री शिंदेंकडून 'लाव रे तो व्हिडिओ', उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांची जुनी क्लिप दाखवत जहरी टीका केली. 

Apr 25, 2024, 02:59 PM IST

ठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? 'या' तारखेला फैसला

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आमदार अपात्र निकाल दोन दिवसांत लागण्याची शक्यता असून नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची याचा फैसला 2 फेब्रुवारीला होणार आहे.

 

Jan 8, 2024, 12:06 PM IST

16 आमदार अपात्रता सुनावणीला वेग, सुनावणी एक दिवस आधीच.. पाहा कसं असेल वेळापत्रक

Shivsena MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत गुरुवारीच विधानसभा अध्यक्षांसकडे सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राहुल नार्वेकरांनी वेळापत्रकात बदल केलाय.. नेमका काय बदल करण्यात आलाय? 

 

Oct 11, 2023, 08:37 PM IST

16 आमदार अपात्रता प्रकरण : सुप्रीम कोर्टाची राहुल नार्वेकरांना नोटीस

16 mla disqualification issue: शिंदे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती.

Jul 14, 2023, 12:18 PM IST

ठाकरे गटाची नवी निवडणूक रणनीती, बाळासाहेबांचा 'हा' पॅटर्न उद्धव ठाकरे राबवणार?

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने रणनीती ठरली आहे. संघटना बळकट असलेल्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना तिकीट देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Apr 7, 2023, 09:39 AM IST

Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावले खडे बोल

Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खडे बोल सुनावले. सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी टाळायला हवी होती, असं सरन्यायाधीशांनी सुनावले.  

Mar 15, 2023, 12:55 PM IST

Sanjay Raut : 'मुंबईत मुका घ्या मुका असा सिनेमा सुरु आहे', संजय राऊत यांचा टोला

Sanjay Raut criticized on Shinde group : मुका घ्या मुका प्रकरणात, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे, आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही, असा सवाल राऊत यांनी यावेळी विचारला.

Mar 15, 2023, 11:26 AM IST