uddhav thackeray

उद्धव ठाकरेंचा खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? गुप्तभेटीमुळे चर्चांना उधाण, म्हणाले 'आम्ही...'

मुंबईत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांची गुप्त बैठक झाली असून या बैठकीला हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार सुद्धा उपस्थित होते.

 

Jul 3, 2024, 07:14 PM IST

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

Jul 2, 2024, 03:39 PM IST

'मला वाटलं...'; देवेंद्र फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरेंनी असं काही म्हटलं की दोघंही खळखळून हसले?

Maharashtra Assembly Session : विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान घडला अनपेक्षित किस्सा. फडणवीसांना पाहताच आदित्य ठाकरे काय म्हणाले? व्हिडीओ एकदा पाहाच... 

 

Jul 2, 2024, 02:13 PM IST

ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री? शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले, '...हे आमचं सूत्र'

Uddhav Thackeray Next CM Of Maharashtra Sharad Pawar Reacts: शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.

Jun 29, 2024, 12:19 PM IST

मुख्यमंत्रीपदावरून मविआत रस्सीखेच? भाजप नेत्यांशी ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या?

Maharashtra Politics : विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असा सूर मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे..  तर दुसरीकडे भाजप नेते अचानक उद्धव ठाकरेच्या भेटी घेतायत तर कधी योगायोगाने भेटी होतायत.  यामुळे उद्धव ठाकरे मविआमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दबावतंत्राचा वापर करताहेत का अशी चर्चा सुरू झालीय.

Jun 27, 2024, 10:02 PM IST
Sanjay Sirsat  And Anil Parab On Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Meet In Lift PT2M34S

फडणवीस-ठाकरे भेट: आमच्यात वैयक्तिक भांडणं नाहीत: शिरसाट

Sanjay Sirsat And Anil Parab On Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Meet In Lift

Jun 27, 2024, 04:45 PM IST