विधासभेतील लिफ्टजवळ नेमकं काय घडलं? पाहा संपूर्ण Video
Pravin Darekar In Conversation With Uddhav Thackeray In Lift
Jun 27, 2024, 01:40 PM ISTदरेकरांना पाहताच उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले 'आधी याला बाहेर काढा,' त्यांनीही दिलं उत्तर, 'जसं बोलता...'
राज्याच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहत असतानाच उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांसह तिथे पोहोचले.
Jun 27, 2024, 01:18 PM IST
Political News | उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि...
Political News Uddhav Thackeray On Meeting Fadnavis In Same Lift
Jun 27, 2024, 01:15 PM ISTविधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने, पुढे काय झालं पाहा...
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2024, 12:28 PM IST
'राजकारण्यांना निवडणुकीवेळी मराठी माणसांचा पुळका; सत्तेवर आल्यावर कुठं जातो कळवळा?'
Mumbai House Reservation for Marathi Manus: ठाकरे गट आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगत असताना मराठी माणासाच्या नावावर सुरु असलेल्या राजकारणाला आता सामान्य जनता कंटाळली आहे.
Jun 24, 2024, 09:34 PM ISTउद्धव ठाकरेंच्या 'बिनशर्ट पाठिंबा' टीकेवर राज ठाकरेंचं 5 शब्दात उत्तर; हात झटकत म्हणाले...
MNS Chief Raj Thackeray On Uddhav Thackeray Comment: मुंबईमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारला.
Jun 24, 2024, 01:47 PM ISTउद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ठाकरेंनी केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल
Chances of Uddhav Thackeray's in trouble , election commission takes note of Thackeray's allegation
Jun 23, 2024, 02:15 PM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Jun 23, 2024, 09:15 AM IST'BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते'
Sanjay Raut On Election Commission Of India: गोंधळ उडवून दुसऱ्याच निशाणीवर शिक्का मारण्याची मानसिकता निर्माण केली जात असेल तर येथे निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागायला हवे, असं राऊत म्हणालेत.
Jun 23, 2024, 08:01 AM IST'लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या...', शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला असून, आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मोठं विधान केलं आहे.
Jun 22, 2024, 11:29 AM IST
'बिनशर्ट पाठिंबा' म्हणत वडिलांची खिल्ली उडवणाऱ्या उद्धव ठाकरेंना अमित ठाकरेंचं उत्तर, म्हणाले 'तुमच्या मुलाला...'
Amit Thackeray on Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) खिल्ली उडवली आहे. वर्धापन दिनाच्या सोहळ्यात त्यांनी 'बिनशर्ट पाठिंबा' असं म्हणत टोला लगावला.
Jun 21, 2024, 01:12 PM IST
'हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा', वैभव नाईकांच नितेश राणेंना चॅलेंज
If you have courage, stop Uddhav Thackeray Vaibhav Naik's challenge to Nitesh Rane
Jun 20, 2024, 06:20 PM IST'मराठी माणूस यांची चड्डीपण..', 'बिनशर्ट'वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'हिरव्या..'
Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टोला लगावल्यानंतर मनसेने या टीकेला उत्तर दिलं आहे.
Jun 20, 2024, 10:32 AM ISTकाँग्रेसच्या व्होटबँकेने ठाकरेंना तारलं, मुख्यमंत्री शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला
Congress vote bank saved Thackeray, Chief Minister Shinde's statement on Uddhav Thackeray
Jun 20, 2024, 10:00 AM IST