मुंबई । अजित पवारांचे बंड फसले, सामनातून टीका
अजित पवारांचं बंड फसलंय. आणि भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय असं सांगत सामनातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. भाजपला आता सत्ता मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपात भाजपाने एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे अशी जोरदार टीका सामनाने केलीय.
Nov 25, 2019, 09:10 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष, सर्वोच्च न्यायालाचा आज निर्णय
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालाची दारं ठोठावण्यात आली. ज्या धर्तीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास याबाबचा निर्णय सुनावला जाणार आहे. ज्यामुळे या टप्प्यावर तरी राज्यातील सत्तासंघर्ष निकाली निघून स्थिर सरकार स्थापन होतं का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
Nov 25, 2019, 08:55 AM ISTशरद पवारांना समजले असेल, पाठीत खंजीर कसा खुपसतात ते? - शालिनीताई पाटील
वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठीत खंजीर खूपसणं काय असतं हे आज कळले असेल, अशी टीका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
Nov 25, 2019, 08:46 AM ISTराष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून माघारी, अजित पवारांसोबत एकच आमदार
राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून परतले आहेत. यात दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे.
Nov 25, 2019, 08:17 AM ISTसरकार स्थापनेनंतर भाजपची आज पहिली बैठक
आज सरकार स्थापनेनंतरची भाजपची पहिली बैठक होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवारांनी काल वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
Nov 25, 2019, 07:37 AM ISTकाही अडचण आहे का? शरद पवारांचा आमदारांना प्रश्न
शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन
Nov 24, 2019, 06:53 PM ISTमुंबई | पवार, उद्धव आणि धनंजय मुंडे चर्चा सुरू
मुंबई | पवार, उद्धव आणि धनंजय मुंडे चर्चा सुरू
Nov 24, 2019, 05:25 PM IST'अजित पवारांनी राजीनामा देऊन परत यावं'
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या 'रेनिसन्स हॉटेल'मध्ये ठेवण्यात आलं आहे.
Nov 23, 2019, 11:30 PM IST'राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतच राहणार'
'रेनिसान्स हॉटेल'मध्ये वास्तव्यास राष्ट्रवादीचे आमदार
Nov 23, 2019, 10:09 PM ISTकाँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला नेत आहोत- पृथ्वीराज चव्हाण
राज्याच्या राजकारणाला सध्या नाट्यरूप स्वरूप प्राप्त झाले आहे.
Nov 23, 2019, 09:22 PM ISTजयंत पाटील यांना विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार
अजित पवार यांना व्हिप काढण्याचा अधिकार नाही
Nov 23, 2019, 08:52 PM ISTअजित पवारांना हटवले, वळसे पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड
आज सकाळी ८ वाजता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nov 23, 2019, 08:04 PM ISTराज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी विकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आहे.
Nov 23, 2019, 07:53 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांना शिवसेनेने घेतले ताब्यात
महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची आपल्या आमदारांसोबत बैठक सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई एअरपोर्ट जवळील सहार हाँटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ताब्यात घेतले.
Nov 23, 2019, 07:21 PM ISTमुंबई | आता महाराष्ट्र झोपणार नाही- उद्धव ठाकरे
मुंबई | आता महाराष्ट्र झोपणार नाही- उद्धव ठाकरे
Nov 23, 2019, 07:05 PM IST