uddhav thackeray

Kankavali Uddhav Thackeray Sabha 16 Oct 2019 PT20M22S

कणकवली : उद्धव ठाकरेंची संपूर्ण सभा अनकट, १६ ऑक्टोबर २०१९

कणकवली : उद्धव ठाकरेंची संपूर्ण सभा अनकट, १६ ऑक्टोबर २०१९

Oct 17, 2019, 12:00 AM IST
Kankavali Uddhav Thackeray Sabha Reaction Swabhiman Party PT3M37S

कणकवली | उद्धव ठाकरे नाव न घेता राणेंवर बरसले

कणकवली | उद्धव ठाकरे नाव न घेता राणेंवर बरसले

Oct 16, 2019, 11:55 PM IST
Kankavali Narayan Rane Reaction Uddhav Thackeray Sabha PT36S

रणसंग्राम विधानसभेचा | उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया

रणसंग्राम विधानसभेचा | उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया

Oct 16, 2019, 11:45 PM IST
 Harshvardhan Jadhav Criticized On Uddhav Thackeray Over Abdul Sattar PT4M52S

औरंगाबाद । हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना घसरली जीभ

माजी मनसे आणि शिवसेनेचे आमदार आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षातून कन्नडच्या मैदानात उतरलेल्या हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली. जर शिवसेनेला मुस्लिमांचं वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा सवाल करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Oct 16, 2019, 11:55 AM IST

हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना घसरली जीभ

 हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली.  

Oct 16, 2019, 11:47 AM IST

राणेंनी टीका करणे टाळले, उद्धव ठाकरे यांची आज कणकवलीत सभा

कणकवलीत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा आहे. 

Oct 16, 2019, 08:49 AM IST

'शरद पवार यांची संपूर्ण कारकीर्दच विश्वासघातकी'

'आमच्या नादाला लागाल तर रक्ताचे पाट वाहतील'

Oct 15, 2019, 05:28 PM IST

'पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात'; उद्धव ठाकरेंचा टोला

महाराष्ट्रात सत्ता आली तर १० रुपयांमध्ये जेवण देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली आहे.

Oct 14, 2019, 01:49 PM IST

विधानसभा निवडणुकीचा आखाडा : भाजपकडून राष्ट्रीय नेत्यांची फौज, विरोधकांकडून जोरदार रणशिंग

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गज नेते उतरले आहेत.  

Oct 14, 2019, 08:14 AM IST

'महाराष्ट्रात ५० ठिकाणी हिरवा झेंडा रोवणार'; ओवेसींना विश्वास

हिरवा रंग हा राष्ट्रध्वजाचा एक भाग आहे. औरंगाबादमध्ये तो रोवला गेलाय

Oct 13, 2019, 11:41 PM IST
Aurangabad | Sillod | Uddhav Thackeray On Muslims And Abdul Sattar PT1M28S

औरंगाबाद : सेनेचा मुस्लिमांना विरोध नाही - ठाकरे

औरंगाबाद : सेनेचा मुस्लिमांना विरोध नाही - ठाकरे

Oct 13, 2019, 05:10 PM IST

'आदित्य नव्हे तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदासाठी अधिक सक्षम'

पण ते एकदम मुख्यमंत्रीपद संभाळू शकतील असे वाटत नाही.

Oct 13, 2019, 10:55 AM IST
Aurangabad Shiv Sena Uddhav Thackeray Called Aurangabad As Sambhaji Nagar PT1M16S

औरंगाबाद | संभाजीनगरबाबत शिवसेनेची भूमिका मवाळ?

औरंगाबाद | संभाजीनगरबाबत शिवसेनेची भूमिका मवाळ?

Oct 12, 2019, 07:40 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंचं ठरलं, कणकवलीत प्रचार सभा

 कणकवलीत उद्धव ठाकरे प्रचाराला जाणार आहेत.

Oct 12, 2019, 06:07 PM IST
Dhule | Uddhav Thackeray On Daily Meal Program PT59S

धुळे । दोघं मिळून लोकांना फूकट जेवण देऊ - उद्धव ठाकरे

धुळे । दोघं मिळून लोकांना फूकट जेवण देऊ - उद्धव ठाकरे

Oct 12, 2019, 05:45 PM IST