uddhav thackeray

राम मंदिर कधी बांधताय, तारीख सांगा- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या लाईव्ह अपडेटस्

Nov 24, 2018, 04:47 PM IST

शिवसैनिकांना अयोध्येत घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या परत फिरण्याच्या वेळेत बदल

चार्टर्ड प्लेननं उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल

Nov 24, 2018, 03:26 PM IST

अयोध्येत तणाव : 70 हजार सुरक्षकर्मी तैनात, शाळा-कॉलेज बंद

शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले असून शहरातील 50 शाळांमध्ये सुरक्षाकर्मींचे कॅंप लावण्यात आले आहेत. 

Nov 24, 2018, 08:38 AM IST

शिवसैनिकांनी भरलेल्या 2 ट्रेन पोहोचल्या, अयोध्येत तणावपूर्ण शांतता

शिवसेनेच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोन ट्रेनमधून शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. 

Nov 24, 2018, 08:01 AM IST

बाबरी मशिद तोडायला १७ मिनिटं लागली, कायदा करायला इतका वेळ का?- संजय राऊत

राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे निघाले आहेत.

Nov 23, 2018, 04:10 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल करण्यात आलाय.  उद्धव ठाकरे २४ तारखेला दुपारी अयोध्येत दाखल होणार आहेत.

Nov 22, 2018, 10:57 PM IST

अयोध्येत उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी बाबत साशंकता

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता

Nov 20, 2018, 08:10 PM IST

ठग्ज ऑफ महाराष्ट्र; फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

ठग्ज ऑफ महाराष्ट्र. ठगबाजीची चार वर्षे, असे कॅप्शनही लिहण्यात आले होते.

Nov 18, 2018, 04:42 PM IST

अयोध्येतील हिंदी भाषणासाठी उद्धव ठाकरेंची खास तयारी

उद्धव ठाकरे यांची ही राज्याबाहेरील पहिलीच मोठी जाहीर सभा असेल. 

Nov 13, 2018, 11:04 PM IST

उद्धव ठाकरेंचा खरा डाव सगळ्यांच्या लक्षात आलाय- अशोक चव्हाण

याचा फायदा घेऊन उद्धव यांना मतांची बेगमी करायची आहे.

Nov 13, 2018, 06:39 PM IST

जनतेच्या हितासाठी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार- उद्धव ठाकरे

आता दिवाळीचे फटाके बाजूला ठेवूयात आणि चांगले दिवे लावूयात.

Nov 3, 2018, 02:28 PM IST

सेनेची मुंबईत बैठक, निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू

म्हणून आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय... 

 

Nov 2, 2018, 09:18 AM IST

युतीबाबत भाजपसोबत कोणतीच चर्चा नाही - उद्धव ठाकरे

शिवसेना - भाजप युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेय.

Nov 1, 2018, 10:11 PM IST