uddhav thackeray

ganesh pujan of balasaheb thackeray memorial in mumbai PT13M43S

मुंबई | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गणेशपूजन

मुंबई | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गणेशपूजन

Jan 23, 2019, 04:35 PM IST

आम्हाला वाटलं मंदिर बांधूनच परततील, अशोक चव्हाणांचा शिवसेनेवर निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अयोध्यावारी केली होती.

Jan 20, 2019, 09:41 PM IST

नाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात

नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची  ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.  

Jan 16, 2019, 11:41 PM IST
Ratnagiri Nanar Village People Gathered For Protest Of Nanar Refinery Project PT2M55S

रत्नागिरी । नाणार प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांकडून होळी, कामगार भरतीची जाहिरात

नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडरची होळी करत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला. तर दुसरीकडे वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणाराय. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केलीय. 675 पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.

Jan 16, 2019, 11:00 PM IST
Nanar Refinery Project To Shift From Ratnagiri To Raigad PT2M18S

मुंबई । नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवणार ?

रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आणि शिवसेनेने ग्रामस्थांना पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधाला अधिक धार मिळाली. या वाढत्या विरोधानंतर सरकारने हा प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाणार प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jan 15, 2019, 11:55 PM IST

नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविणार?

 रत्नागिरीतील राजापूर येथील नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jan 15, 2019, 11:41 PM IST

बेस्ट कामगारांना संपविण्याचा 'मातोश्री'चा डाव - शशांक राव

बेस्टचा संप सुरूच राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असाच निर्धार बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी केला. 

Jan 15, 2019, 09:42 PM IST
best strike CM devendra Fadnavis discussion with Uddhav Thackeray PT3M30S

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून उद्धव ठाकरेंशी चर्चा

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून उद्धव ठाकरेंशी चर्चा

Jan 14, 2019, 04:35 PM IST

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा

बेस्ट संपात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Jan 14, 2019, 03:25 PM IST

'बेस्ट' संपाचा सातवा दिवस, शिवसेना पक्षप्रमुख गोंधळलेल्या अवस्थेत?

बेस्टच्या खाजगीकरणाबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणालेत, पाहा...

Jan 14, 2019, 08:38 AM IST
Mumbai Shivsena Uddhav Thackeray Criticise BJP Government On Various Issue PT6M53S

मतांची नाही मला देशाची चिंता आहे - उद्धव ठाकरे

मतांची नाही मला देशाची चिंता आहे - उद्धव ठाकरे

Jan 13, 2019, 11:25 PM IST
Mumbai Shivsena Uddhav Thackeray On Best Bus Strike And Privatisation PT2M16S

मुंबई | 'बेस्टला तोट्यातून बाहेर काढायचे प्रयत्न'

Mumbai Shivsena Uddhav Thackeray On Best Bus Strike And Privatisation

Jan 13, 2019, 09:15 PM IST
Uddhav Thackeray reaction on best bus strike PT1M16S

बेस्टची तिजोरी रिकामी, अवाजवी मागण्या नको- उद्धव ठाकरे

बेस्टची तिजोरी रिकामी, अवाजवी मागण्या नको- उद्धव ठाकरे

Jan 13, 2019, 06:25 PM IST

बेस्टची तिजोरी रिकामी, अवाजवी मागण्या नको- उद्धव ठाकरे

बेस्टच्या संपाचा आजचा सहावा दिवस आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संपावर मौन सोडलं आहे.

Jan 13, 2019, 03:55 PM IST

मतांची नाही मला देशाची चिंता आहे - उद्धव ठाकरे

 मतांची नाही मला देशाची चिंता आहे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Jan 13, 2019, 02:10 PM IST