काँग्रेसला ५० वर्ष दिली, भाजपला आणखी ५ वर्ष देऊन बघू - उद्धव ठाकरे
जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना भाजपसोबत...
Feb 28, 2019, 11:45 AM ISTमुंबई । मराठी भाषा दिन, उद्धव ठाकरे यांचे भाषण
मराठी भाषा दिन, उद्धव ठाकरे यांचे भाषण
Feb 28, 2019, 12:20 AM ISTमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.
Feb 23, 2019, 10:17 PM ISTआरक्षण : उद्धव यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, धनगर समाज नेते नाराज
आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी उद्धव यांना दिले आहे.
Feb 21, 2019, 11:07 PM ISTमुंबई| धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
मुंबई| धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
Feb 21, 2019, 08:35 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरून ठिणगी
शिवसेना-भाजपमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरून ठिणगी
Feb 20, 2019, 01:15 PM ISTमुंबई | भाजपचे सत्तासूत्र शिवसेनेने फेटाळले
मुंबई | भाजपचे सत्तासूत्र शिवसेनेने फेटाळले
Feb 20, 2019, 12:30 PM ISTउद्धव ठाकरे धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार
युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार
Feb 20, 2019, 10:23 AM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM ISTयुतीवरुन छगन भुजबळ यांचा शिवसेनाला जोरदार चिमटा
शिवसेना - भाजप यांच्यात युतीचा घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेला टोकण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
Feb 19, 2019, 05:13 PM ISTयुतीनंतर आता 'सामना'तून भाजपबाबत काय भूमिका घेतली जाते याची उत्सुकता
स्वबळाचा नारा देणारे संजय राऊत आता काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष
Feb 19, 2019, 08:40 AM IST