पुणतांब्यातील उपोषणकर्त्या मुलींची उध्दव ठाकरेंशी चर्चा
पुणतांब्यातील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या मुलींनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.
Feb 8, 2019, 07:26 PM IST...तर नितीश कुमारांना पंतप्रधान करू; प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर मांडला मास्टरप्लॅन
तुर्तास रालोआत राहा असा सल्ला प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
Feb 7, 2019, 04:04 PM ISTथोड्याशा जागांसाठी लग्न कशाला मोडता; प्रशांत किशोर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
थोड्याशा जागांसाठी लग्न कशाला मोडता; प्रशांत किशोर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
Feb 6, 2019, 12:55 AM ISTमुंबई | प्रशांत किशोर 'मातोश्री'वर पोहोचताच अनेकांच्या भूवया उंचावल्या
मुंबई | प्रशांत किशोर 'मातोश्री'वर पोहोचताच अनेकांच्या भूवया उंचावल्या
Feb 5, 2019, 07:50 PM ISTप्रशांत किशोर 'मातोश्री'वर पोहोचताच अनेकांच्या भूवया उंचावल्या
राजकीय वर्तुळात एकच खळबळ
Feb 5, 2019, 07:18 PM ISTथोड्याशा जागांसाठी लग्न कशाला मोडता; प्रशांत किशोर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
शिवसेना मोठा पक्ष आहे, मी सामान्य माणूस आहे.
Feb 5, 2019, 04:43 PM ISTप्रशांत किशोर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; युती होणार?
शिवसेनेच्या सर्व खासदारांनाही मातोश्रीवर बोलवण्यात आले होते.
Feb 5, 2019, 03:59 PM IST'युती'च्या निर्णयासाठी 'मातोश्री'वर सेना खासदारांच्या बैठकीला सुरुवात
शिवसेनेसाठी एक ज्यादा जागा देण्यास भाजपा तयार असल्याचं सांगण्यात येतंय
Feb 5, 2019, 08:56 AM ISTमुंबई| युतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन
मुंबई| युतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन
Jan 30, 2019, 11:30 PM ISTमुंबई | १५ फेब्रुवारीला उद्धव यांची पाचोऱ्यात सभा
मुंबई | १५ फेब्रुवारीला उद्धव यांची पाचोऱ्यात सभा
Mumbai Uddhav Thackeray Start Loksabha Rally From North Maharashtra
अमित शहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; युतीसाठी घातली गळ
शिवसेनेनेही लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
Jan 30, 2019, 04:33 PM ISTमुंबई | शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलावली शिवसेना खासदारांची बैठक
मुंबई | शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलावली शिवसेना खासदारांची बैठक
Jan 28, 2019, 01:00 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरे यांनी बोलवली खासदारांची बैठक
मुंबई | उद्धव ठाकरे यांनी बोलवली खासदारांची बैठक
Jan 26, 2019, 04:45 PM ISTमुंबई । भाजप - शिवसेना युतीची बोलणी दोन दिवसांत होण्याची शक्यता
युतीबाबत भाजप शिवसेनेत दोन दिवसांत चर्चेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र करावी की नाही यावर युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या नाहीत तरी जागावाटपाची चर्चा सोबतच व्हावी, यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर झाले तरी विधानसभा निवडणुकीत सोबत राहण्याबाबत भाजपाने शिवसेनेकडे हमी मागितली असल्याचे सूत्रांकडून समज आहे. २८ जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या वाटाघाटींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Jan 23, 2019, 11:45 PM IST