बेस्ट संपाला शिवसेना, भाजपच जबाबदार - भुजबळ
मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.
Jan 11, 2019, 08:58 PM ISTशिवसेना बेस्ट संपात हतबल, ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी फुसकी
एका हाकेवर मुंबई बंद पाडणारी शिवसेना बेस्ट संपात मात्र हतबल झाल्याचं दिसत आहे. बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेत ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी केली खरी, पण ही डरकाळी केवळ फुसकी ठरली.
Jan 11, 2019, 07:42 PM ISTमुंबई | बेस्टच्या संपात उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार
मुंबई | बेस्टच्या संपात उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार
Jan 10, 2019, 10:35 AM ISTजालना | उद्धव ठाकरेंची भाजप आणि रावसाहेब दानवेंवर टीका
जालना | उद्धव ठाकरेंची भाजप आणि रावसाहेब दानवेंवर टीका
Jan 10, 2019, 09:20 AM ISTयुती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे हित पाहा : उद्धव ठाकरे
शिवसेना - भाजप युतीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. यावेळी भाजपवर टीका केली. युती गेली खड्ड्यात, असे सांगत जोरदार टोलेबाजी केली.
Jan 9, 2019, 09:12 PM ISTजालना | उद्धव ठाकरेेंचा दुष्काळी दौरा
जालना | उद्धव ठाकरेेंचा दुष्काळी दौरा
Jalna Uddhav Thackeray Speech In Drought Hit Area
मोदी सतत जगभर फिरतात म्हणून मेरा देश बदल रहा है घोषणा, उद्धव ठाकरेंचा टोमणा
उद्धव ठाकरे बुधवारी बीडच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका जाहीर सभेत त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला.
Jan 9, 2019, 01:24 PM IST...तर गाडल्याशिवाय राहणार नाही, कदमांचं शहांना थेट आव्हान
'शिवसेनेची पाळमुळं खोलवर रुजलेली आहेत हे अमित शहांना माहीत नाही'
Jan 9, 2019, 10:15 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ९ जानेवारीला औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार. यात शिवसेना दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम सुरू करणार आहे. या मदत मोहीमेत दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक पशूखाद्य, दुष्काळग्रस्तांना धान्य, पीण्यासाठी पाण्याचे टँकरचं मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे. ९ ते १६ जानेवारी पर्यंत युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार आहेत. या दौर्यात ते मदत मोहीमेचं वाटप करणार आहेत.
Jan 5, 2019, 11:20 PM IST... आणि नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंचे नाव घेणे टाळले
२०१४ च्या निवडणुकीत आम्हाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही आम्ही सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार तयार केले.
Jan 1, 2019, 07:32 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर युतीत नवी ठिणगी
मुंबई | उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर युतीत नवी ठिणगी
Dec 26, 2018, 07:50 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेंची कुटुंबीयांसह उपस्थिती
मुंबई | उद्धव ठाकरेंची कुटुंबीयांसह उपस्थिती
Mumbai Shivsena Uddhav Thackeray At Thackeray Movie At Trailer Launch.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा, युती होणे कठीण
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली नाही, तर त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसेल.
Dec 26, 2018, 10:01 AM ISTउद्धव ठाकरेंचं राम मंदिराचं राजकारण शिवसेनेच्या पथ्यावर पडणार?
नोव्हेंबरमध्ये अयोध्येत शरयूची आरती, डिसेंबरमध्ये पंढरपुरात चंद्रभागेची आरती आणि पुढच्या महिन्यात मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत गंगेची आरती...
Dec 25, 2018, 01:53 PM ISTपंढरपूर | उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेनंतर केली चंद्रभागा नदीची महाआरती
पंढरपूर | उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेनंतर केली चंद्रभागा नदीची महाआरती
Dec 24, 2018, 07:50 PM IST