uddhav thackeray

बाळासाहेब हुशार होते पण... ; 'त्या' अग्रलेखावरून रोहित पवारांची उद्धव ठाकरेंवर सणसणीत टीका

बाळासाहेब हुशार होते, भाषेवर प्रभुत्व असणारे मोठ्ठे नेते होते.

Oct 29, 2018, 11:56 AM IST

'उद्धव ठाकरे विराट कोहलीचं रेकॉर्ड तोडणार'

उद्धव ठाकरे हे लवकरच विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडतील.

Oct 28, 2018, 09:36 PM IST

शिवसेनेच्या शेलक्या भाषेतील टीकेला अजितदादांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

उद्धव ठाकरेंना स्वत:च्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही.

Oct 27, 2018, 03:37 PM IST

सिंधुदुर्गात घरा-घरात इंटरनेट कनेक्शन, मोफत सेटटॉप बॉक्स

उद्धव ठाकरेंचा रिलायन्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अप्रत्यक्ष टोला 

Oct 25, 2018, 05:14 PM IST

अजित पवारांनी शिवसेनेचा 'बाप' काढला

राज्यात दुष्काळामुळं शेतकऱ्यांचं जगणं असह्य झालं असताना, राजकीय नेते मात्र एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात गुंग आहेत.

Oct 24, 2018, 06:24 PM IST

उद्धव ठाकरेंचा भुजबळांना टोला, जामीनावर सुटलेत पण जमिनीवर नाहीत!

राममंदिर बांधण्यापेक्षा शिवसेनेचं दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधा असा टोला भुजबळ यांनी हाणला.

Oct 23, 2018, 09:27 PM IST

उद्धव ठाकरे थेट कापसाच्या शेतात

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याला आसूड भेट दिला.

Oct 23, 2018, 07:42 PM IST

उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर

सगळ्याच पक्षांनी केलं मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत

Oct 23, 2018, 02:33 PM IST

...म्हणून उद्धव ठाकरे राम मंदिराचा जप करताहेत- अशोक चव्हाण

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्याला जाणार असल्याचे जाहीर केले होते.

Oct 21, 2018, 08:17 AM IST

आधी बाळासाहेबांचं स्मारक पूर्ण करा, नंतर राम मंदिरबाबत बोला - राणे

अयोध्येत राम मंदिर उभारण्यावरुन राजकारण सुरु झालेय.  

Oct 19, 2018, 07:14 PM IST

मी अयोध्येत 25 नोव्हेंबरला जाणार - उद्धव ठाकरे

निवडणुकीचा मुद्दा राम मंदिर असेल. तर तो तुमचा जुमला आहे. मंदिर वही बनायेगे पण तारीख नही बताये़गे. अयोध्येत कधी मंदिर बांधताय ते सांगा.- उद्धव

Oct 18, 2018, 08:31 PM IST

...तर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात स्टेजवरून कोसळतील- नितेश राणे

उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार, याकडे लक्ष

Oct 18, 2018, 03:34 PM IST

उद्धव ठाकरेंची अयोध्यावारी, आढावा घेण्यासाठी संजय राऊत अयोध्येत

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीची घोषणा होणार आहे. 

Oct 12, 2018, 04:53 PM IST

उद्धव ठाकरे करणार अयोध्यावारी, मंदिर निर्माणाबाबत चर्चा

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे अयोध्या वारीच्या भेटीची तारीख जाहीर करणार आहेत. 

Oct 4, 2018, 10:01 AM IST

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच विमानातून येणार?

सिंधुदुर्गमध्ये विमान उतरणार

Sep 7, 2018, 01:10 PM IST