शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार की उपमुख्यमंत्रीपद?
युतीची घोषणा करताना विधानसभेत समान जागा, समान पद आणि समान जबाबदाऱ्या देणार असल्याचं भाजपकडून मान्य
Feb 19, 2019, 07:46 AM IST#युतीरिटर्न्स : शिवसेना- भाजप युतीनंतर सोशल मीडियावर 'हे' मीम्स व्हायरल
पाहा युतीविषयी नेटकरी काय म्हणतात...
Feb 19, 2019, 07:34 AM ISTमुंबई| लोकसभा, विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युती
मुंबई| लोकसभा, विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युती
Feb 18, 2019, 09:55 PM ISTमुंबई| शिवसेनेने भाजपशी युती केली, आता संजय राऊत काय बोलणार?
मुंबई| शिवसेनेने भाजपशी युती केली, आता संजय राऊत काय बोलणार?
Feb 18, 2019, 09:50 PM ISTअविचारींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी एकत्र येतोय- उद्धव ठाकरे
तर गेली ५० वर्षे ज्यांचा विरोध केला त्यांच्या हातात देशाची सत्ता जाईल.
Feb 18, 2019, 08:45 PM ISTनाणार प्रकल्प अन्यत्र हलविणार, शिवसेनेच्या विरोधाला अखेर यश
नाणारचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत येत होता.
Feb 18, 2019, 08:13 PM ISTशिवसेना-भाजपचे मनोमीलन; लोकसभेला २३-२५, विधानसभेला ५०-५० चा फॉर्म्युला
शिवसेना-भाजप सैद्धांतिकतेचा दाखला देत एकत्र
Feb 18, 2019, 07:25 PM ISTरोखठोक | नेत्यांची युती कार्यकर्त्यांना पटेल?
रोखठोक | नेत्यांची युती कार्यकर्त्यांना पटेल?
Feb 18, 2019, 07:20 PM ISTभाजप-शिवसेना युती पक्की, 'झी २४ तास'च्या वृत्तावर शिक्कामोर्तब
'झी २४ तास' वृत्तवाहिनीने या संदर्भातील माहिती पहिल्यादा ब्रेक केली होती.
Feb 18, 2019, 01:30 PM IST'बोलतो ते खरं होतं, युती होणार'; चंद्रकांतदादांना विश्वास
मी सातत्यानं जे सांगत असतो, ते खरं होत असतं.
Feb 17, 2019, 09:29 PM ISTसेना-भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब- सूत्र
भाजपा-शिवसेना युतीचा प्रश्न अखेर सुटल्याचे समोर येत आहे.
Feb 16, 2019, 09:20 AM ISTनिवडणूक सोडा, आधी पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा- उद्धव ठाकरे
शांत बसून राहणे, ही मर्दानगी नव्हे.
Feb 15, 2019, 02:42 PM ISTमुख्यमंत्री 'मातोश्री'वरुन रिकाम्या हाताने माघारी
युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 'मातोश्री'वर चर्चा झाली.
Feb 14, 2019, 11:13 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर पोहोचले आहेत. शिवसेना - भाजप युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेपुढे नमते घेतले आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आले होते की भाजपचा कोणताही केंद्रीय स्तरावरचा नेता शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार नाही. आगामी निवडणुकीसाठी आता यापुढे जी काही चर्चा होईल ती केवळ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील. मात्र, आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट 'मातोश्री'वर पोहोचलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याचीच जोरदार चर्चा आहे.
Feb 14, 2019, 09:00 PM IST