uddhav thackeray

पालघर रणसंग्राम : उद्धव ठाकरे आणि आदित्यनाथ योगी यांची आज जाहीर सभा

पालघर येथील लोकसभा पोट निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलंच रंग चढला आहे. 

May 23, 2018, 08:14 AM IST

कर्नाटक: विरोधकांच्या मानेवर सुरी फिरवणारी यंत्रणा सरकाच्या मुठीत - शिवसेना

हे सर्व भाजप करू शकेल, कारण ‘मनी व मसल्स’ ही हत्यारे आज त्यांच्या हाती आहेत व विरोधकांच्या मानेवर सुरी फिरवणाऱ्या सरकारी यंत्रणा मुठीत आहेत

May 19, 2018, 08:26 AM IST

कर्नाटकाच्या 'नाटका'वरून उद्धव ठाकरेंचा भाजपला चिमटा

 कर्नाटकमध्ये जेवढी ताकद सरकार बनवायला लावताय, तेवढी ताकद अयोध्येत राम मंदिर बांधायला लावा,

May 17, 2018, 10:52 PM IST

कर्नाटकाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

कर्नाटकाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक 

May 15, 2018, 02:05 PM IST

कर्नाटक निकालानंतर शिवसेनेलाही भरली धडकी

कर्नाटक निकालानंतर शिवसेनेची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. 

May 15, 2018, 12:52 PM IST

पालघरच्या दणक्यानंतर शिवसेनेचा भाजपला नवी गुगली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 11, 2018, 09:44 PM IST

पालघरच्या दणक्यानंतर शिवसेनेचा भाजपला नवी गुगली

भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर होऊ घातलेल्या पालघरच्या पोटनिवणडणुकीत शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला.

May 11, 2018, 09:10 PM IST

उद्धव ठाकरे पक्ष संघटना बांधणीसाठी नागपुरात दाखल

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावर असून विदर्भातील शिवसेनेच्या संघटना बांधणीचा ते आढावा घेणार आहेत.

May 11, 2018, 01:14 PM IST

पंकज भुजबळांनी घेतली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट

 राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

May 9, 2018, 01:39 PM IST

'चिंतामणराव वनगा परिवाराची शिवसेनेत येण्याची इच्छा होती' -उद्धव ठाकरे

 चिंतामणराव वनगा यांचं परिवार शिवसेनेत सामिल झालं, यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की

May 6, 2018, 02:02 PM IST

वनगांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना असं चकवलं...

स्वर्गीय चिंतामण वनगा भाजपचे वरिष्ठ नेते होते. पक्ष वाढीत मोठा वाटा होता.

May 5, 2018, 08:33 PM IST

भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे कुटुंबीय 'मातोश्री'वर

पालघर पोटनिवडणुकीत भाजपनं वनगा यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली

May 3, 2018, 07:16 PM IST

उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, तात्काळ लॅंडिंग

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने उड्डाणानंतर हेलिकॉप्टर तात्काळ खाली उतरवण्यात आले.  

Apr 25, 2018, 03:00 PM IST

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, बिहारपेक्षा वाईट स्थिती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेची तोफ डागली आहे. 

Apr 25, 2018, 01:37 PM IST

भाजपचे नाराज आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला

भाजपचे नाराज आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. 

Apr 25, 2018, 12:50 PM IST