मुख्यमंत्र्यांची वाट पाहून उद्धव ठाकरे रिकाम्या हाताने माघारी
आमदारांना निधीवाटपच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी निघालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हात हलवत परत आलेत.
Mar 28, 2018, 08:43 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरे आमदारांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 12:13 PM ISTमुंबई | मंत्रालय उंद्रालय झालयं- शिवसेना
Mumbai Uddhav Thackeray Criticise To State Govt On Mantralaya Rat Killing Contract Corruption
Mar 24, 2018, 01:58 PM ISTमुंबई | मंत्रालय उंदीर प्रकरणात नवा ट्वीस्ट
Special Report On Mantralaya Rat Killing Contractor Vinayaka Majur Saha Sanstha Address Is Bogus
Mar 24, 2018, 01:55 PM ISTपावट्यांना घरी बसवायची वेळ आलीय, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
'लाल बावटे आणि शिवसेनेचं जुनं नातं जगजाहीर आहे... पण हे जे काही पावटे बसले आहेत... त्यांना बदलायची गरज आहे... त्यांच्याजागी लायकीची माणसं आणण्याची गरज आहे' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मोर्चा आणि आंगणवाडी सेविकांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.
Mar 23, 2018, 02:24 PM ISTशरद पवार-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 18, 2018, 05:46 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकाच मंचावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 18, 2018, 02:02 PM ISTराज ठाकरेंशी गुफ्तगू केल्यानंतर पवार आज उद्धव ठाकरेंसोबत मंचावर
काही दिवसांपूर्वी प्रकट मुलाखतीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर असणार आहेत.
Mar 18, 2018, 11:37 AM ISTउद्धव ठाकरेंची आमदारांशी चर्चा, सत्ता सोडण्याबाबत चाचपणी?
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराशी प्रत्यक्ष संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
Mar 9, 2018, 09:32 AM ISTचंद्रबाबूंची टीडीपी सत्तेून बाहेर, राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे नाराज असलेल्या चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीनं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
Mar 8, 2018, 07:33 PM ISTचंद्राबाबू केंद्रातून बाहेर, उद्धव ठाकरे कधी...
आता एनडीएमधील सहकारी पक्ष शिवसेना कधीपर्यंत भाजपवर नुसती टीका करत बसणार? सत्तेतून बाहेर कधी पडणार असा सवाल विचारला जात आहे.
Mar 8, 2018, 09:28 AM ISTऔरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 11:35 PM ISTअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 3, 2018, 07:08 PM ISTशिवसैनिकांनीच केली उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर आज पारनेरमध्ये दगडफेक करण्यात आली.
Feb 27, 2018, 09:27 PM ISTपारनेर । उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 08:03 PM IST