शिवसेनेच्या स्वबळाच्या नार्यावर मुख्यमंत्र्यांंची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 03:02 PM ISTउद्धव ठाकरेंचं थेट मोदींना आव्हान !
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 02:52 PM ISTआदित्य ठाकरेची राजकीय कारकीर्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 02:32 PM ISTमुंबई । शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 02:27 PM ISTशिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आदित्य ठाकरेची पहिली प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 01:55 PM ISTकोरेगाव-भीमा प्रकरणावर बोलले उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. शिवसेनेत बरेच फेरबदल करण्यात आले. त्यानंतर बोलत असतांना उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला. कोरेगाव-भीमा वादावर देखील उद्धव ठाकरे बोलले.
Jan 23, 2018, 01:43 PM ISTराज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा चढलाय - उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. या बैठकीत उद्धव ठाकरेंची 'पक्षप्रमुख' म्हणून फेरनियुक्ती करण्याचा सोपस्कार पार पाडला गेला.
Jan 23, 2018, 01:14 PM ISTमुंबई । आदित्य ठाकरेच्या नेतेपदी निवडीनंतर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया
Jan 23, 2018, 12:31 PM ISTमुंबई । आदित्य ठाकरेची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 12:04 PM ISTमुंबई । शिवसेनेत आज संघटनात्मक बदलांची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 09:24 AM ISTमातोश्रीवर नेत्यांची महत्वाची बैठक, काय आहे कारण?
मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही तातडीची बैठक बोलवली आहे.
Jan 22, 2018, 02:25 PM ISTनाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारलाय.
Jan 19, 2018, 07:26 PM ISTमुंबई । आयुक्तांनी राजकीय दबावाला बळी पडू नये - आदित्य ठाकरे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 05:52 PM ISTसत्याची बाजू घेणाऱ्यांचे बसले घसे: उद्धव ठाकरे
इंदिरा गांधींचा न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप होता असे आरोप करणाऱ्यांचे आज राज्य आहे व इंदिरा गांधी खूपच मानवतावादी, लोकशाहीवादी वाटाव्यात अशा प्रकारचे प्रताप सध्या घटनात्मक पदांच्या बाबतीत होत आहेत
Jan 15, 2018, 03:52 PM IST'त्या' न्यायाधिशांवर पक्षपाती कारवाई होऊ नये - उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायधिशांनी पत्रकार परिषद घेतली आणि देशभर एकच खळबळ उडाली. त्यानंतर देशभरातील अनेक व्यक्तिंनी न्यायाधिशांच्या कृतीबद्दल प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाबाबत प्रतिक्रीया दिली आहे.
Jan 13, 2018, 04:32 PM IST