uddhav thackeray

विधान परिषदेचा पत्ता कापला गेल्यानंतर राणेंचा संताप

विधान परिषद निवडणुकीमध्ये पत्ता कापला गेल्यानंतर नारायण राणे यांनी प्रथमच याबाबत जाहीर संताप व्यक्त केलाय.

Nov 27, 2017, 06:26 PM IST

मुंबई : राणेंचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास, उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 05:59 PM IST

उद्धव ठाकरे यांची मोदी, राज्य सरकारवर सडकून टीका

  जो शेतकऱ्यांना छळतो तो, स्वराज्याचा दुष्मन, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकावर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल चढवला.

Nov 26, 2017, 12:07 AM IST

कोल्हापूर | मुख्यमंत्री-शरद पवार भेटीवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 05:46 PM IST

कोल्हापूर | शेतकरी कर्जमाफीवरून उद्धव ठाकरे सरकारवर बरसले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 04:33 PM IST

मुख्यमंत्री होणे, हे माझं स्वप्न नाही - उद्धव ठाकरे

मी जनता, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तर मी राजकारणात असलो किंवा नसलो, तरी काहीच फरक पडत नाही, असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Nov 24, 2017, 04:18 PM IST

मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंचाही आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे.

Nov 24, 2017, 08:41 AM IST

विधानपरिषद निवडणूक : चंद्रकांत पाटील - उद्धव ठाकरे भेटीत नक्की चर्चा काय झाली?

भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नक्की काय झालं?

Nov 23, 2017, 06:11 PM IST

चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज मातोश्रीवर दाखल झाले आहेत. गेल्या तासाभरापासून ठाकरे आणि पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे.

Nov 23, 2017, 02:03 PM IST

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 08:46 PM IST

उद्धव ठाकरेंचा तीन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र दौरा

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या दौ-याची तयारी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. 

Nov 21, 2017, 02:07 PM IST

बाळासाहेबांमुळे उद्धव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनोमिलन!

राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू नसतो, हे शुक्रवारी पुन्हा एकदा सिद्ध झालं. भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप शिवसेनेनं केला होता. पण शुक्रवारी मात्र वेगळंच चित्र दिसलं. भाजप-शिवसेनेत नक्की काय चाललंय, पाहुयात हा रिपोर्ट...

Nov 17, 2017, 07:50 PM IST

रत्नागिरी : उद्धव ठाकरेंची केंद्र, राज्य सरकारवर तोफ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 04:47 PM IST

..तर मोदींना देशात थारा असणार नाही: उद्धव ठाकरे

गुजरात काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 सभा घेतल्या. एवढं करूनही गुजरात हरले तर मोदींना देशात थारा असणार नाही, असा हल्लाबोव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत केला. 

Nov 15, 2017, 03:58 PM IST