uddhav thackeray

उद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही. 

Nov 13, 2017, 01:40 PM IST

नुसत्या जाहिराती सुरू आहेत, कर्जमाफी कुठे आहे? : उद्धव ठाकरे

कर्जमाफीबाबत सरकारच्या नुसत्याच मोठ्या जाहिराती सुरु आहेत. कर्जमाफी कुठे आहे, असा सवाल विचारत शेतकही अजूनही कर्जमाफीपासून वंचितच असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Nov 12, 2017, 10:52 PM IST

ठाकरे बंधुमध्ये फेरीवाले मुद्यावर रंगणार 'सामना', उद्या सेनेची सभा

शहर आणि रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे बंधु आमने-सामने येण्याचे संकेत मिळालेत. ठाकरे बंधुमधील 'सामना' रंगण्याची शक्यता आहे.

Nov 11, 2017, 10:42 PM IST

शिवबंधनातील मनसेच्या 'त्या' नगरसेवकांचा फैसला १४ नोव्हेंबरला

यार्डात पोहोचलेल्या मनसेचे उरलेसुरले डबे अशी ओळख असलेल्या ते नगरसेवक अखेर शिवसेनेच्या भगव्याखाली विसावले. हे नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले. पण, त्यांच्यासमोर उपस्थित झाला कायदेशिर पेच. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे.

Nov 7, 2017, 10:41 PM IST

मुंबई | शिवसेना भाजपवर नाराज का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 09:33 PM IST

ठाकरे-पवार ही दोन वैफल्यग्रस्तांची भेट - भाजप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही भेट म्हणजे दोन वैफल्यग्रस्तांची असल्याचे भाजपने म्हटलेय.

Nov 7, 2017, 06:20 PM IST

उद्धव ठाकरेंच्या भेटीला शरद पवारांचा दुजोरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी मुंबईतल्या निवास्थानी भेट घेतल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिलाय. उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली.

Nov 7, 2017, 06:08 PM IST

मुंबई | शिवसेना भाजपवर एवढी नाराज का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 05:14 PM IST

उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी हे आश्वासन दिले!

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली. यावेळी पवार यांनी तुम्ही भूमिका घ्या, असे उद्धव यांना सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Nov 7, 2017, 04:50 PM IST